मुख्य सामग्रीवर वगळा

आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव आजोबा गणपती विविध कार्यक्रम जाहीर



आपल्या देशातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केलेल्या श्री शार्धा श्रढार्नंद समाज सार्वजनिक मानाचा अनुभव गणपती श्री गणेशोत्सव काळात विविध धार्मिक सामाजिक व आरोग्य विषय कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत  श्री श्रढार्नंद समाज सर्वजनिक मानाचा आजोबा गणपती सुवर्ण महोत्सव म्हणजेच १५०  व्या वर्षाकडे  वाटचाल  सुरू आहे यंदाचे उत्सवाचे हे १४९  वर्षे आहे श्री आजोबा गणपती एका सोलापूर शहराचा व महाराष्ट्राचा अभिमान आणि सन्मान आहे आपल्या देशातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजेच सोलापूरचा मानाचा आजोबा गणपती या आजोबा गणपतीने १३९  वर्ष पूर्ण केली आहे म्हणजेच या गणपतीच्या गणपतीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात विश्लेषण १८८५ मध्ये झाली माणिक चौकातील आकर्षक मंदिरामध्ये आजोबा गणपतीचे सर्वांना दर्शन घडत आहे महाराष्ट्र सह देशाच्या कानाकोपऱ्यातून फक्त बंद संकष्टी चतुर्थी व अंगारकी चतुर्थींना दर्शनाला येतात सर्व भक्तांना पावणारा श्री गणराया अशी लेखी साठी आहे लोकमान्य टिळकांनाही या आजोबा गणपती पासूनच प्रेरणा मिळाली. लोकमान्य टिळक हे १८९२  साठी सोलापूरला आले होते त्यावेळी ते तत्कालीन आजोबा गणपती मंडळात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या संपर्कात आले सोलापुरातील आजोबा गणपतीच्या माध्यमातून होत असलेल्या स्वातंत्र्य चळवळीच्या कार्याची त्यांना माहिती मिळाली गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्याला अधिक गती येऊ शकते हे ओळखून त्यांनी इसवीसन १८९३  मध्ये गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त करून दिले व स्वातंत्र्यलढ्याला प्रेरक अशी शक्ती गणेशोत्सव ठेवून निर्माण झाली. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवास १७  सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे श्री आजोबा गणपती घरच्या वतीने गणेशोत्सव काळात विविध विविध धार्मिक सामाजिक व आरोग्य विषयक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे तसेच प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून विसर्जन मिरवणुकीपर्यंतचा कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला आहे आजोबा गणपती मंदिरात व मंदिर परिसरात दिमापुर लाईट्स व फुलांचा रस उत्सवाच्या काळात भक्तांसाठी सुरक्षितता आणि आवश्यक सुविधांचा अध्यायवत आयोजित यासोबत ट्रस्टच्या वतीने उत्सव सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी उपाय योजना खालील यांची माहिती चिदानंद वनाराटे यांनी दिली

रस्ते वर्षभरातील सामाजिक व धार्मिक उपक्रम आजोबा गणपती स्थापन वर्धापन दिनानिमित्त अनाथ आश्रम येथे अल्पोपहार वाटप आजोबा गणपती स्थापना वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर व गर्भुंना रक्ताची उपलब्धता करून देणे गरज व होतं विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्य वाटप मोफत मित्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर सर्व रोग निदान आरोग्य शिदे दिवाळी सणानिमित्त गरिबांना सादर व शाहू वाटप दरमहा चतुर्थीला महिला मंडळाच्या वतीने अर्धव वैशिष्ट्य श्री गणेश जयंती निमित्त चांदीची प्रतीकात्मक श्री अदगाव गणपतीची पालखी मिरवणूक त्याच्यानंतर महिलांच्या उपस्थिती पाळणा कार्यक्रम व उपस्थित सर्व भक्तांना महाप्रसाद वाटतो संपूर्ण श्रावण मासे आजोबा गणपती दररोज सकाळी बिलवर्तन महापूजा गणेश स्थापने दिवशी गणेशाची प्रतिकात्मक म्हणून सुपारी ची स्थापना केली जाते आजोबा गणपती मध्यवर्ती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकी शेवटचा मानाचा शेवटचे मानाचे स्थान आहे श्री गणेशाची प्रतीकात्मक स्थापना केलेल्या सुपारीची विसर्जन विष्णू घाट येथे विसर्जन केले जाते सध्या आजोबा गणपती ट्रस्टचे जबाबदारी अध्यक्ष चिदानंद वनाराटे उपाध्यक्ष शिवानंद मेंडके सचिन अनिल सावंत सहसचिव कमलाकरमाळकर खजिनदार चंद्रकांत कळमकर कर्तव्य नक्षत्र असतील धुरा सांभाळत आहे गणेशोत्सव काळात होणाऱ्या सर्व सामाजिक धार्मिक व आरोग्य विषयक कार्यक्रमासाठी ३०  ते ५०  युवकांची टीम तयार करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेत ट्रस्टचे अध्यक्ष विदानंद वनाराटे उपाध्यक्ष शिवानंद काका भेटते सचिन अनिल सावंत सहसचिव बदलापूर परभणी सहसचिव कमलाकर कळमानकर खजिनदार चंद्रकांत कळमकर रस्ते कार्यकारणी सदस्य भैय्या भास्कर शिवानंद अडकुळे विशाल फुलारी सहपदाधिकारी अमित कापणे केदार गिरगे सोमनाथ मेंडके प्रकाश अडसुळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते 



 

 

 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रघु ३५० चित्रपट ६ सप्टेंबरला महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

सोलापूर मारामारी  ॲ क्शन   न्यायासाठी   ची   लढाई   आणि   मिळणार   यश   हे   सार   मोठ्या   पडद्यावर   पाहणं   प्रेक्षकांना   रंजक  वाटत  आजवर   असे   अनेक  चित्रपट आले ज्यामध्ये  न्यायासाठीची लढाई पाहायला मिळाली यात भर घालत मोठ्या पडद्यावर रघु ३५० या चित्रपटाच्या  ट्रेलर ने  सबंध राज्यात हवा केली आहे आणि आता देशभरही हवा होण्याची शक्यता आहे हा चित्रपट म्हणजे रघु ३५० चित्रपटाच्या पोस्टरने ट्रेलर ने प्रेक्षकांच्या मनात घर केलं यानंतर आता या चित्रपटाच्या रावडी अशा ट्रेलरने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत सदरचा रघु ३५० मराठी  चित्रपट येत्या ६    सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहात  प्रदर्शित होणार आहे त्यात यापूर्वी चित्रपटाला ट्रेलर पाहून साऱ्यांच्या भुवया  उंचावल्या  आहेत रघु ३५० या चित्रपटाच्या २३२    मिनिटाच्या ट्रेलरमध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळतात प्रेमासाठी सत्तेसाठी ही लढाई ट्रेनमध्ये पाहायला मिळते आहे विजय उदगीर विजय ...

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी मुंबई, दि.१३: १५ सप्टेंबर रोजी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान मंदिराचे लोकार्पण होणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजी राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र' आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचा शुभारंभ होणार आहे.  कार्यक्रमांसाठी प्रमुख उपस्थिती संविधान मंदिरांचा लोकार्पण सोहळा राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत रविवार दि१५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे.                                आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स...

कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील

  कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील   कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार  असल्याचे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद करिता प्रकाशित केलेल्या माहिती प्रेस ला पाठविलेल्या इमेल मध्ये प्रकाशित केली आहे कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या २३.६६ टीएमसी पाण्यापैकी ७ टीएमसीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील पंधरवड्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्यासोबत मराठवाड्याच्या या महत्वपूर्ण विषयाच्या तांत्रिक व कायदेशीर बाबीच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली जाणार आहे. जलसंपदा विभाग आणि मित्र संस्थेच्या माध्यमातून लवकरच हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार असल्याची माहिती "मित्र" चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. ध...