मुख्य न्यायाधीश भूषण गवई हिंदुना न्याय देणार काय ? वक्फ च्या माध्यमातून हिंदूची होत असलेली आर्थिक लुट मुख्य न्यायाधीश यांनी थांबवावी .
मुख्य न्यायाधीश भूषण गवई हिंदुना न्याय देणार काय ? वक्फ च्या माध्यमातून हिंदूची होत असलेली आर्थिक लुट मुख्य न्यायाधीश यांनी थांबवावी . राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी तसच भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई हिंदुना माहित न होता हिंदुच्या स्थावर आणि जंगम मिळकतीचा वक्फ कसा झाला आणि वक्फ बोर्डाकडे कोण नोदला आणि सदर वक्फ चे व्याज कोण घेते याचा तपास होण्याची गरज वक्फ झालेल्या हिंदुच्या स्थावर आणि जंगम मिळकतीचे हिंदू मालक आणि त्यांची कुटुंबेच्या कुटुंबे म्र्त्यू मुखी पडलेली आहेत हेच वास्तव सत्य आहे . भारतातील हिंदुच्या स्थावर आणि जंगम मिळकती समाजातील समाज कंटक आतंकवादी प्रवृत्तीचे पाकिस्तानी धार्जिण्या शोर्ट व्हिसा घेऊन भारतात राहणाऱ्या आणि भारतातील भ्रष्ट अधिकारी यांचे कडून बेकायदा नागरिकत्व घेतलेल्या पाकिस्तानी धार्जिण्या लोकांनी हिंदुना माहित न होता हिंदूची नावे धारण करून हिंदुच्या स्थावर आणि जंगम मिळकतीचा वक्फ करून तो वक्फ बोर्डाकडे नोंद केला या गोष्टीकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी तसच भारताचे मुख्य न्यायाधी...