फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल धाराशिव मधील तीन विद्यार्थ्यांनी ई. एच. एफ. इंटरॅक्टिव्ह ऑलिम्पियाड एक्झाम २०२४ लेवल टू मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर टॉप टेन मध्ये विशेष स्थान मिळवले आहे. ई. एच. एफ. इंटरॅक्टिव्ह ऑलिम्पियाड एक्झाम २०२३ मध्ये फ्लाईंग किड्स मधून एकूण ११९ विद्यार्थ्यी सहभागी झाले होते. त्यातून ११४ विद्यार्थ्यी पुढील नेक्स्ट लेवल एक्झामसाठी पात्र ठरले आहेत. तसेच शालेय स्तरावरील ई. एच. एफ. इंटरॅक्टिव्ह ऑलिम्पियाड २०२३ मध्ये ०८ विद्यार्थी गोल्ड मिडल मेडल , ११ विद्यार्थी सिल्व्हर मेडल तर ३ विद्यार्थी ब्रॉंझ मेडल मिळवत घवघवीत यश संपादन केले होते तर, ई. एच. एफ. इंटरॅक्टिव्ह ऑलिम्पियाड एक्झाम २०२४ च्या द्वितीय पातळीवर तर चक्क तीन विद्यार्थ्यांनी टॉप टेन मध्ये नाव मिळवले आहे. इयत्ता तिसरीची विद्यार्थीनी आरोही साळुंके हिने अंतरराष्ट्रीय पातळीवर पाचवा क्रमांक मिळवला, तर इयत्ता सहावीची विद्यार्थीनी आरोही पेंदे हिने सातवा क्रमांक, तर आठवीची विद्यार्थीनी वल्लभी कांबळे हिने नववा क्रमांक मिळवत आंतरराष्ट्रीय प्रावीण्याशह उत्तीर्ण झाले असून, उर्वरित १११ परीक्षेत पात्र ठरले आहेत....
साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त ,मंथली विजयप्रताप संपादक मालक मुद्रक प्रकाशक आणि एन एस एस प्री आरडी शिबीर भोपाल मप स्वयंसेवक श्री आनंद मारुती लोखंडे यांचे आनंद प्रिंटर्स आणि पब्लिशर्स द्वारा प्रकाशित द डिजिटल प्रेस सिद्धेश्वर नगर भाग ५ प्लॉट २०६ मजरेवाडी सोलापूर- ४१३२२४ मो ९९६०२०७४५३ Email anandlokhande30@gmail.com अद्ययावत शनिवार दिनांक30 जून २०२४ वेळ रात्री १ ए एम वाजता प्रकाशित आणि प्रसारित केले