मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सोलापूरच्या जनतेनी कोणतीही पूर्व सूचना देता अचानक रस्त्यावर उतरून रेल्वे चे रूळ उखडले तर ...होणार्या अनर्थास भारत आणि म्म्हाराश्त्र सरकारच जबाबदार

सन २०१३ पासून ७४ कोटी रुपयाचे व्याज काय झाले असते ,या निष्काळजी कृती शून्य कारभारास कोण जबाबदार  भारत सरकारने दिलेल्या  ७४ कोटी अनुदानातून  घेतलेल्या २१० बसेस चे काय झाले सोलापूरच्या जनतेनी कोणतीही पूर्व सूचना देता अचानक रस्त्यावर उतरून रेल्वे चे रूळ उखडले तर ...होणार्या अनर्थास भारत आणि म्म्हाराश्त्र सरकारच जबाबदार  सोलापूर महानगर पालिका  परिवहन खाते आणि बस तयार करणारी कंपनी यांच्यातील गेली 10 वर्षे सुरु असलेलाला वाद केव्हा संपून सोलापूरच्या नागरिकांना बसेस उपलब्ध होणार ... कोर्टाला सुद्धा झोप लागली आहे काय ?  सध्या सोलापूर महानगर पालिका हि प्रशासनाच्या हातात आहे आणि सध्या महानगर पालिकेस काळजी वाहू महापौर आहेत त्यांना जरी नवीन निर्णय घेता येत नसले तरी प्रशासनाच्या मदतीने आपल्या सोलापूर शहरास केंद्र शासनाने स्मार्ट सिटी करण्यासाठी आणि सोलापूर शहरासाठी बसेस घेण्यासाठी दिलेल्या ७४ कोटी अनुदानातून गेह्त्लेल्या २१० बसेस चे काय झाले जर सदर अनुदान ची रक्कम हि महानगर पालिकेने कर्ज घेतले असते तर अधिकारी आमी महापौर हे सक्रीय झाले असते केवळ सदर ७४ कोटी हे संपूर्ण अनु...