मुख्य सामग्रीवर वगळा

भटके विमुक्त आदिवासींच्या हक्कासाठी राज्यव्यापी संवाद यात्रा दिनांक २८ ऑगस्ट पुणे येथून सुरु


भटके विमुक्त  आदिवासींच्या हक्कासाठी राज्यव्यापी संवाद यात्रा दिनांक २८  ऑगस्ट पुणे येथून सुरु

भटके विमुक्त आदिवासी समिती महाराष्ट्र राज्य आमच्या स्वातंत्र्याचे काय झालं भटक्या विमुक्त आदिवासीच्या हाती आलं काय  ७२  व्या मेहमुक्त दिनानिमित्त भटके विमुक्त आदिवासी संयोजना समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने भटके विमुक्त  आदिवासींच्या हक्कासाठी राज्यव्यापी संवाद यात्रा दिनांक २८  ऑगस्ट पुणे येथून सुरु होऊन ती यात्रा राज्यभर पुढील प्रमाणे जनतेचे प्रबोधन करीत मार्ग क्रमण आणि सदरची संवाद यात्रा २८ ओगस्ट ला सुरु होऊन २३  सप्टेंबर ला  मुंबई ला विसर्जन होईल या संवाद यात्रेची घोषणा तथा उद्घाटन बुधवारी दिनांक २८  ऑगस्ट  रोजी पुणे येथील महात्मा फुले वाड्यात झाले तर शनिवारी दिनांक ३१ ऑगस्ट  रोजी या संवाद यात्रेचा प्रत्यक्ष प्रारंभ होऊन तेथील सेटलमेंट  मधून होईल ही संवाद यात्रा  महाराष्ट्र राज्याच्या पाच विभागातील १८ जिल्ह्याच्या ३०  तालुक्यातून जाऊन शेवटी राजधानी मुंबई येथे मंत्रालयात आपल्या भावना घेऊन धडकणार आहे गेल्या ७२  वर्षात या वंचित समूहाचे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत त्यांच्या मानवी हक्काची सतत पाय मल्ली होत आहे त्या समूह विकासाच्या प्रक्रियेपासून कोसो मैल  दूर आहे त्यामुळे भटक्या विमुक्त आदिवासी जमातीची ताकद एकत्रित करून त्यांचे प्रश्न समस्या शासनाकडे मांडणे तसेच आणि विमुक्त दिन साजरा करणे या देशाने ही संवाद यात्रा महाराष्ट्रातून निघाली आहे  संयोजक भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा संवाद यात्रा करिता ची  टीम आहे ती पुढील प्रमाणे संजय गायकवाड यशवंत फडतरे पवार कमल चव्हाण शोभा गायकवाड संगीता गायकवाड मारता असते विठ्ठल काळे अंबादास जाधव प्रजाक शेख युवराज जाधव मंगेश सूर्यवंशी देवा सोमवणे अमोल सातपुते विजय शिंदे एडवोकेट विजयकुमार जाधव दलित मित्र भारत किसान भीमराव गायकवाड नागेश गायकवाड अध्यक्ष कैकाडी समाज गोपाळ नंदुरकर माजी अध्यक्ष कैकाडी समाज दीपक जाधव युवा अध्यक्ष कैकाडी समाज संतोष गायकवाड अध्यक्ष डाउनलोड समाज नागनाथ गायकवाड सरपंच अनलॉक समाज मला लाल साहेब शेख अध्यक्ष छप्पर वन समाय मेहबूब विजापूर अध्यक्ष चप्पलबंद समाज सलगर वस्ती शाकाहारी समाज प्रभाकर जाधव श्रीकांत संकट अध्यक्ष कैकाडी समाज इत्यादी या टीम मध्ये आहेत भटके विमुक्त आदिवासी समुदायाच्या प्रमुख मागण्या भटक्या विमुक्तांची जातीनिहाय आदिवासी जनगणना व्हावी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात भरती मुक्त स्वतंत्र मंत्रालय व त्यासाठी भटके विमुक्त जाती जमाती लाच मंत्र्यांचे नेमणूक करावी भारतीय मुक्त आदिवासी यांचे गायन गावठाण वन जमीन व इतर जमिनी व उपजीविका अतिक्रमणाचे निष्पत्ती करण करण्यात या निश्चितीकरण करण्यात यावे नम न्यायमूर्ती अशोक अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शासन निर्णय १४  विमुक्त व २८  भटक्या जातीच्या सर्वांकष अभ्यास करून केंद्रशासनाकडे केलेल्या अनुसूचित जाती जमाती मध्ये समाविष्ट करण्यात यावा केंद्र सरकारच यावर केलेल्या शिफारशीनुसार तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी व केंद्रीय पातळीवर सर्व भटके विमुक्त समूहाचे एकत्रीकरण करण्यात यावे मुक्त कल्याणसाठी पर्याप्त बजेट असावे व आदिवासींसाठी बजेटचा कायदा करण्यात यावा वाटी सारखी आणि महायुतीच्या धर्तीवर भटक्या विमुक्तांच्या कल्याणासाठी विचाराधीन असणाऱ्या जमाती वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था तत्काळ कार्य निमित्त करावे अनुसूचित जाती जमाती यांच्यातील होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारासाठी प्रतिबंध करण्यासाठी असणाऱ्या कायद्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट मूळ भटक्या विमुक्त जातीचा समावेश करून त्यास संरक्षण कवच मिळावे भटके विमुक्त जमातीचे पारंपारिक व्यवसाय जसे की कटलरी विकणे आधी कामासाठी त्यांना आवेदन पत्र शासकीय स्तरावरून मिळावे भटक्या विमुक्त जमातीतील मुलांना बालवाडी ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण मोफत मिळावे व समूहातील विद्यार्थ्यांना स्वतंत्र वस्तीग्रह आश्वासित भटके विमुक्त आदिवासी मुलांच्या मातृभाषेचा वापर करून शिक्षण देणे भटके विमुक्त आदिवासी समूहातील युवक युवतींना छात्र छत्रपती देऊन उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे राज्याच्या सर्व विद्यापीठांमध्ये विमुक्त जाती व भटक्या जमाती अध्यापन व संशोधन केंद्र स्थापन करावे नागरिकत्व पुरावे मिळण्यासाठी एक खिडकी पद्धत वापरावी महाराष्ट्र शासनाचे भटके विमुक्त आदिवासी समाजाचे नागरिकत्व पुराव्याचा प्रश्न कायद्याच्या कायमचा सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासक नागरिकत्व पुरावे काढून देण्याच्या अनुषंगाने दर दोन महिन्यांनी शिबिर व मिळावे कार्यान्वित करून हा प्रश्न मार्गी लावावा मुक्त जातीसाठी समाजाच्या योगदानाला मान्यता देणे आणि त्यांच्या समस्या वर लक्ष केंद्रित करून ३१  ऑगस्ट ते विमुक्त तीन म्हणून घोषित करण्यात यावा विमुक्त दिनाच्या निमित्ताने १६  ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या पंधरवड्यात राज्यभर भटक्या विमुक्त पंधरवडा म्हणून साजरा करण्यात यावा याकडे सामान्यांकडे प्रशासनाचे लक्ष देण्यासाठी व पंधरवड्यात शासन भट्टीवर मुक्तांच्या दारी ही संकल्पना राबविणे वचित ठरतील आणि ती राबवावी यामुळे समाजाच्या समस्यावर चर्चा होईल आणि त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करण्यात शासनाला मदत होईल या घटका या घटकाप्रती प्रशासनास संवेदनशील करणे महाराष्ट्र शासनाने जिल्हा प्रशासनासह सर्व ग्रामपंचायतींना आदेश द्यावे की त्यांनी प्रत्येक जिल्हा आणि ग्रामपंचायतचा स्तरावर भटक्या विमुक्त आदिवासी विकास आराखडा तयार करावा व या आराखड्यात भटके विमुक्त आणि आदिवासी समाजातील नागरिकांना शिक्षण आरोग्य यासारख्या पायाभूत सुविधा देण्याकरिता नियोजन करण्यात यावे आणि याला प्राधान्यक्रम देण्यात यावा भटके विमुक्त जमातीतील धनगर रामोशी व स्वतंत्र जमातीसाठी असणाऱ्या महामंडळांना त्यांचे सर्व भटके विमुक्त जमातीला देण्यात यावे 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रघु ३५० चित्रपट ६ सप्टेंबरला महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

सोलापूर मारामारी  ॲ क्शन   न्यायासाठी   ची   लढाई   आणि   मिळणार   यश   हे   सार   मोठ्या   पडद्यावर   पाहणं   प्रेक्षकांना   रंजक  वाटत  आजवर   असे   अनेक  चित्रपट आले ज्यामध्ये  न्यायासाठीची लढाई पाहायला मिळाली यात भर घालत मोठ्या पडद्यावर रघु ३५० या चित्रपटाच्या  ट्रेलर ने  सबंध राज्यात हवा केली आहे आणि आता देशभरही हवा होण्याची शक्यता आहे हा चित्रपट म्हणजे रघु ३५० चित्रपटाच्या पोस्टरने ट्रेलर ने प्रेक्षकांच्या मनात घर केलं यानंतर आता या चित्रपटाच्या रावडी अशा ट्रेलरने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत सदरचा रघु ३५० मराठी  चित्रपट येत्या ६    सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहात  प्रदर्शित होणार आहे त्यात यापूर्वी चित्रपटाला ट्रेलर पाहून साऱ्यांच्या भुवया  उंचावल्या  आहेत रघु ३५० या चित्रपटाच्या २३२    मिनिटाच्या ट्रेलरमध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळतात प्रेमासाठी सत्तेसाठी ही लढाई ट्रेनमध्ये पाहायला मिळते आहे विजय उदगीर विजय ...

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी मुंबई, दि.१३: १५ सप्टेंबर रोजी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान मंदिराचे लोकार्पण होणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजी राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र' आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचा शुभारंभ होणार आहे.  कार्यक्रमांसाठी प्रमुख उपस्थिती संविधान मंदिरांचा लोकार्पण सोहळा राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत रविवार दि१५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे.                                आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स...

कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील

  कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील   कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार  असल्याचे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद करिता प्रकाशित केलेल्या माहिती प्रेस ला पाठविलेल्या इमेल मध्ये प्रकाशित केली आहे कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या २३.६६ टीएमसी पाण्यापैकी ७ टीएमसीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील पंधरवड्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्यासोबत मराठवाड्याच्या या महत्वपूर्ण विषयाच्या तांत्रिक व कायदेशीर बाबीच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली जाणार आहे. जलसंपदा विभाग आणि मित्र संस्थेच्या माध्यमातून लवकरच हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार असल्याची माहिती "मित्र" चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. ध...