मुख्य सामग्रीवर वगळा

सोलापूरच्या जनतेनी कोणतीही पूर्व सूचना देता अचानक रस्त्यावर उतरून रेल्वे चे रूळ उखडले तर ...होणार्या अनर्थास भारत आणि म्म्हाराश्त्र सरकारच जबाबदार

सन २०१३ पासून ७४ कोटी रुपयाचे व्याज काय झाले असते ,या निष्काळजी कृती शून्य कारभारास कोण जबाबदार भारत सरकारने दिलेल्या  ७४ कोटी अनुदानातून  घेतलेल्या २१० बसेस चे काय झाले सोलापूरच्या जनतेनी कोणतीही पूर्व सूचना देता अचानक रस्त्यावर उतरून रेल्वे चे रूळ उखडले तर ...होणार्या अनर्थास भारत आणि म्म्हाराश्त्र सरकारच जबाबदार 

सोलापूर महानगर पालिका  परिवहन खाते आणि बस तयार करणारी कंपनी यांच्यातील गेली 10 वर्षे सुरु असलेलाला वाद केव्हा संपून सोलापूरच्या नागरिकांना बसेस उपलब्ध होणार ... कोर्टाला सुद्धा झोप लागली आहे काय ? 

सध्या सोलापूर महानगर पालिका हि प्रशासनाच्या हातात आहे आणि सध्या महानगर पालिकेस काळजी वाहू महापौर आहेत त्यांना जरी नवीन निर्णय घेता येत नसले तरी प्रशासनाच्या मदतीने आपल्या सोलापूर शहरास केंद्र शासनाने स्मार्ट सिटी करण्यासाठी आणि सोलापूर शहरासाठी बसेस घेण्यासाठी दिलेल्या ७४ कोटी अनुदानातून गेह्त्लेल्या २१० बसेस चे काय झाले जर सदर अनुदान ची रक्कम हि महानगर पालिकेने कर्ज घेतले असते तर अधिकारी आमी महापौर हे सक्रीय झाले असते केवळ सदर ७४ कोटी हे संपूर्ण अनुदान असलेने बसेस रस्त्यावर धावत नाहीत आणि सदर परिवहन चे प्रशासन आणि सोलापुरातील राज्य करते यांना आणि महापालिका तसेच महापौर जिल्यांहाधिकारी या निष्नाक्रिय आहे तेव्हा जिल्हा प्रशासनाने याचा खुलास करावा किवा सदर बसेस चे काय झाले आणि बसेस च्या स्वरुपात सन २०१३ पासून आजतागायत धूळ खात पडलेले ७४ कोटी रुपये आणि जर सदर पैसे हे कर्जाऊ घेतलेले असते तर  त्याचे व्याज  किती झाले असते सध्या सोलापूर वासियांना सदर पैशातून घेतलेल्या बसेस चा काहीही उपयोग नाही तरी जिल्हा महापालिका प्रशासनाने सदर गोष्टीकडे डोळे उघडून पाहावे आणि जनतेस या बाबत माहिती द्यवी शी जन माणसातून  मागणी होत आहे 

भारत सरकारने स्मार्ट सिटी अंतर्गत दिलेले ७३ कोटी  पन्नास लाख बस च्या स्वरुपात धूळ खात पडून मनापा आयुक्त उगले या बाबत कठोर निर्णय घेणार काय ? आणि सोलापूर वासियांना बसेस उपलब्ध करून देणारकाय ? 

सोलापूर महानगर पालिकेच्या केंद्र शासनाच्या जे एन एन आर यु एम अनुदानातून सोलापूरच्या नागरिकांच्या सोयी साठी केंद्र शासनाने दिलेल्या २१० बसेस केवळ चेसी क्र्याक आहेत म्हणून आर टी ओ ने रस्त्यावर धू दिल्या नाहीत आणि सन २०१३ पासून सदर बसेस बंद स्थितीत डेपोत आहेत हे सांगितले जाते मात्र सदर बसेस कुठे आहेत याचा पत्ता कोणालाही नाही सदर बसेस साठी केंद्र सरकारने ७३ कोटी पन्नास लाख रुपये दिले आणि सदर बसेस सोलापूरच्या शहर वासियासाठी आल्या पण सोलापूरकर वासियांना सदर बसेस ची सेवा मिळाली नाही .याला जबाबदार कोण ? एखाद्या कर्मचारी याने कामात कामचुकार पण केला तर त्यास शिक्षा दिली जाते मग सन २०१३ पासून भारत सरकारचे ७३ कोटी पन्नास लाख रुपये बस च्या स्वरुपात धूळ खात पडले आहे या कडे भारत सरकार आणि फडणवीस आणि शिंदे सरकार लक्ष द्यावे आणि सोलापूरकर वासियांना नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात आणि तत्कालीन आयुक्त महापौर बस खाते प्रमुख यांचेवर जाणीव पूर्वक दुर्लक्ष आणि अर्थी नुकसान केल्या प्रकरणी कारवाई होणे अप्क्षित आहे

सोलापुरातील नागरिकांनीच पुढाकार घेऊन परिवहन खाते वाचवावे......

सोलापूर - शहरात 1949 मध्ये सुरू झाली बससेवा , इमारती वर सालाची नोंद बुधवार पेठ परिसरातील बस डेपोच्या इमारती वर 1949 तारीख लिहिली आहे. नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झालेलेया नंतर महापालिकेत परिवहनचा स्वतंत्र विभाग झाला आणि त्याची समिती स्थापन झाली .सोलापूर : सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवा वाढत्या भ्रष्टाचारामुळे बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्वातंत्र्यानंतर सोलापूर महापालिकेची परिवहन सेवा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर होती. सहाशे कामगार या सेवेत दिवस-रात्र काम करायचे. शहराला या परिवहन सेवेचा मोठा आधार होता. मात्र बदलत्या काळात सोलापूर महापालिका परिवहन सेवेतील वाढता भ्रष्टाचार, कामगारांचा पगार रखडणे, पगार न मिळाल्याने कामगारांची काम न करण्याची मानसिकता, पालिका अधिकाऱ्यांचा परिवहन सेवेकडे कानाडोळा आणि उदासीन प्रशासनामुळे आता ही परिवहन सेवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे . नादुरुस्त आणि खिळखिळ्या बसमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. या परिवहन सेवेला उर्जितावस्था देण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीतून नव्या कोऱ्या १५५ बसेस आल्या आणि त्या रस्त्यावर धावू लागल्या. मात्र यातील ९५ बसेसच्या चेसी क्रॅक झाल्याने नवीन बसेस धूळखात पडल्या आहेत. यामुळे प्रशासनाची परिवहन सेवेवर पकड नाही हे स्पष्ठ दिसून येते  महापालिकेच्या परिवहन विभागाच्या सध्या दोन चार  बस गाडय़ा रस्त्यावर धावत आहेत. यांचे दररोजचे उत्पन्न सुमारे हे तोट्यात आहे  या विभागां मध्ये साधारण 125 कायम कर्मचारी आहेत, तर 30 बदली कामगार आहेत.त्यांच्या पगाराचा ताळमेळ कसा घालवायचा याची तारेवरची कसरत खाते प्रमुखांना करावे लागत आहे त्यामुळे खाते प्रमुखाची पकड नसल्याचा आरोप होतो आहे. त्यातच कामगारांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे कामगारांमध्ये नाराजीचा सुर आहे.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सोलापूरची परिवहन सेवा अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळे ही परिवहन सेवा वाचवण्यासाठी पालिका प्रशासनासह नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. आयुक्त शिवशंकर यांनी पहिले होते परिवहन सुरळीत होण्याचे स्वप्न त्यासाठी त्यांनी  ‘शहरातील बससेवेच्या मार्गांची यादी करून त्याचे चार भाग केले जाणार आहेत. याचारभागां पैकी एक भाग महापालिका परिवहन विभागासाठी ठेवणार आहे. त्या भागावर परिहनविभागा कडे जेवढय़ा बसगाडय़ा आणि कर्मचारी आहेत तेथे ते काम करतील. उर्वरित तीन भागांचे खासगी करण केले जाणार आहे. खासगी करण केले तरी प्रवासाचे तिकीट दर महापालिकाच ठरवणार आहे. त्या मुळे प्रवाशांची लूट होणार नाही . बसगाडय़ां मुळे प्रवाशांना कमी पैशांत प्रवास मिळेल. खासगी करण केल्या नंतर वेळेवर आणि सुरळीत बससेवा मिळणे गरजेचे आहे’, असेही आयुक्तांनी सांगितले. चांगला अधिकारी मिळाला , तर परिवहन उपक्रम नीट चालतो आणि नफ्यात येतो , हा अनुभव सोलापूरकरांनी घेतला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून राजेंद्र मदने 2009 ते 2010 पर्यंत सोलापुरात कार्यरत होते.तेत्यावेळी त्यांच्या कडे परिवहन व्यवस्थापकाची जबाबदारी होती . त्यांनी शहरातील विना परवाना रिक्षांवर कडक कारवाई केली . त्या मुळे अशा रिक्षांची संख्या कमी झाली आणि प्रवासी संख्या महापालिकेच्या बसमध्ये काढली . त्या मुळे त्यांच्या काळात परिवहनला ऊर्जितार्जितावस्था प्राप्त झाली होती . या नंतरच्या काळात मात्र परिवहन विभाग फायद्यात आलाच नाही . शहरात 1949 मध्ये सुरू झाली बससेवा , इमारती वर सालाची नोंद बुधवार पेठ परिसरातील बस डेपोच्या इमारती वर 1949 तारीख लिहिली आहे. नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झालेलेया नंतर महापालिकेत परिवहनचा स्वतंत्र विभाग झाला आणि त्याची समिती स्थापन झाली . 2013 मध्ये केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत सोलापूरच्या परिवहन विभागात 144 नवीन गाडय़ा आल्या. त्या मध्ये 10 व्होल्वो , 35 मिनी बस, 99 जनबसचा समावेश होता . अवघ्या नऊ महिन्यांतच यातील 99 बसेसच्या चॅसी क्रॅक असल्याचे आढळून आले. त्या वेळी साधारण 2015 ते 2016 च्या दरम्यान सुमारे 125 बसगाडय़ा रस्त्यावर धावत होत्या . टप्प्या टप्प्या ने गाडय़ा कमी होत गेल्या . महापालिकेच्या परिवहन विभागाच्या सध्या दोन चार  बस गाडय़ा रस्त्यावर धावत आहेत. यांचे दररोजचे उत्पन्न सुमारे हे तोट्यात आहे  या विभागां मध्ये साधारण 125 कायम कर्मचारी आहेत, तर 30 बदली कामगार आहेत.त्यांच्या पगाराचा ताळमेळ कसा घालवायचा याची तारेवरची कसरत खाते प्रमुखांना करावे लागत आहे

 

 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रघु ३५० चित्रपट ६ सप्टेंबरला महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

सोलापूर मारामारी  ॲ क्शन   न्यायासाठी   ची   लढाई   आणि   मिळणार   यश   हे   सार   मोठ्या   पडद्यावर   पाहणं   प्रेक्षकांना   रंजक  वाटत  आजवर   असे   अनेक  चित्रपट आले ज्यामध्ये  न्यायासाठीची लढाई पाहायला मिळाली यात भर घालत मोठ्या पडद्यावर रघु ३५० या चित्रपटाच्या  ट्रेलर ने  सबंध राज्यात हवा केली आहे आणि आता देशभरही हवा होण्याची शक्यता आहे हा चित्रपट म्हणजे रघु ३५० चित्रपटाच्या पोस्टरने ट्रेलर ने प्रेक्षकांच्या मनात घर केलं यानंतर आता या चित्रपटाच्या रावडी अशा ट्रेलरने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत सदरचा रघु ३५० मराठी  चित्रपट येत्या ६    सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहात  प्रदर्शित होणार आहे त्यात यापूर्वी चित्रपटाला ट्रेलर पाहून साऱ्यांच्या भुवया  उंचावल्या  आहेत रघु ३५० या चित्रपटाच्या २३२    मिनिटाच्या ट्रेलरमध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळतात प्रेमासाठी सत्तेसाठी ही लढाई ट्रेनमध्ये पाहायला मिळते आहे विजय उदगीर विजय ...

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी मुंबई, दि.१३: १५ सप्टेंबर रोजी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान मंदिराचे लोकार्पण होणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजी राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र' आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचा शुभारंभ होणार आहे.  कार्यक्रमांसाठी प्रमुख उपस्थिती संविधान मंदिरांचा लोकार्पण सोहळा राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत रविवार दि१५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे.                                आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स...

कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील

  कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील   कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार  असल्याचे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद करिता प्रकाशित केलेल्या माहिती प्रेस ला पाठविलेल्या इमेल मध्ये प्रकाशित केली आहे कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या २३.६६ टीएमसी पाण्यापैकी ७ टीएमसीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील पंधरवड्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्यासोबत मराठवाड्याच्या या महत्वपूर्ण विषयाच्या तांत्रिक व कायदेशीर बाबीच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली जाणार आहे. जलसंपदा विभाग आणि मित्र संस्थेच्या माध्यमातून लवकरच हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार असल्याची माहिती "मित्र" चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. ध...