सोलापूर मारामारी ॲ क्शन न्यायासाठी ची लढाई आणि मिळणार यश हे सार मोठ्या पडद्यावर पाहणं प्रेक्षकांना रंजक वाटत आजवर असे अनेक चित्रपट आले ज्यामध्ये न्यायासाठीची लढाई पाहायला मिळाली यात भर घालत मोठ्या पडद्यावर रघु ३५० या चित्रपटाच्या ट्रेलर ने सबंध राज्यात हवा केली आहे आणि आता देशभरही हवा होण्याची शक्यता आहे हा चित्रपट म्हणजे रघु ३५० चित्रपटाच्या पोस्टरने ट्रेलर ने प्रेक्षकांच्या मनात घर केलं यानंतर आता या चित्रपटाच्या रावडी अशा ट्रेलरने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत सदरचा रघु ३५० मराठी चित्रपट येत्या ६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे त्यात यापूर्वी चित्रपटाला ट्रेलर पाहून साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत रघु ३५० या चित्रपटाच्या २३२ मिनिटाच्या ट्रेलरमध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळतात प्रेमासाठी सत्तेसाठी ही लढाई ट्रेनमध्ये पाहायला मिळते आहे विजय उदगीर विजय ...
साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त ,मंथली विजयप्रताप संपादक मालक मुद्रक प्रकाशक आणि एन एस एस प्री आरडी शिबीर भोपाल मप स्वयंसेवक श्री आनंद मारुती लोखंडे यांचे आनंद प्रिंटर्स आणि पब्लिशर्स द्वारा प्रकाशित द डिजिटल प्रेस सिद्धेश्वर नगर भाग ५ प्लॉट २०६ मजरेवाडी सोलापूर- ४१३२२४ मो ९९६०२०७४५३ Email anandlokhande30@gmail.com अद्ययावत शनिवार दिनांक30 जून २०२४ वेळ रात्री १ ए एम वाजता प्रकाशित आणि प्रसारित केले

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा