मुख्य सामग्रीवर वगळा

मोदी सरकारने काश्मीरची स्वायततां का काढून घेतली सध्याची काश्मीरची जनता कोण आहे ...परकीय चलन मिळविण्याच्या नादात देश परकीय भांडवल दाराच्या घश्यात

 

मोदी सरकारने काश्मीरची स्वायततां का काढून घेतली

सध्याची काश्मीरची जनता कोण आहे ...परकीय चलन मिळविण्याच्या नादात देश परकीय भांडवल  दाराच्या घश्यात

मोदी सरकारने काश्मीरची स्वायततां काढून घेतली याच कारण म्हणजे काश्मीर मध्ये भारतीय राज्य घटनेत तरतूद करून काश्मीरला केंद्र पासून वेगळे ठेवले होते आणि म्हणून कश्मीर मध्ये ३७१ काढून घेण्यापूर्वी कश्मीर कार्य क्षेत्रात आतंकवादी आणि घुसखोरांना रोखले जात होते आणि त्या करिता भारतीय लष्कर आणि घुसखोर आणि आतंकवादी यांच्यात चकमकी होत होत्या आणि यात कधी भारतीय जवान तर कधी आतंकवादी आणि घुसखोर मारले जात होते

मात्र मोदी सरकारने नियोजन पूर्वक ३७१ काढून घेऊन काश्मिरी भारतीय जनतेवर अन्याय केला आहे आणि सबंध देशातील जेलर ना बदलून म्हणजे जेलर चे ब्रेन त्ट्रान्स प्लांट करून त्यांच्या कर्वे जन्म ठेप झालेल्या भारत वर्षातील  सबंध गुन्हेगारांना नवीन ओळख  देऊन मोदिनी त्यंच्या  राजकीय आणि प्रशासकीय अधिकाराचा गैर वापर करून जन्म ठेप झालेल्या भारत वर्षातील  सबंध गुन्हेगारांना काश्मीर चे रहिवासी केले आहे मुळातच गुन्हेगार असलेल्या आणि जन्म ठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांना नवीन आयुष्य दिल्या मुळे टे बिन दिक्कत पाने कसलीशी आतंक वाड्याची भीती न बाळगता काश्मीर मध्ये उजळ माथ्याने फिरत आहेत आणि आत्न्क्वद्याशी त्यांची सलगी असल्याने सध्या तेथे नको तो व्यवसाय फोफावतो आहे थोडक्यात कुश करो खुश राहो मोडी च्या या निर्णयामुळे भारतातील स्त्रीयाची तस्करी म्हणजे काश्मीरच्या कली सुंदर दिसे वेश्येची काय .... हे आमच्या सोनेची चिडिया असलेल्या भारतास रोगाने मारीत आहेत त्याच दोन नंबर व्यवसाया वर अवलंबून असलेले इतरही व्यवसाय जसेकी गांजा अफू चरस हेरोईन गर्द इत्यादी सारखी अमली आणि नशीली पदार्थांची खुले आम विक्री आणि देवाण घेवाण भारतात सुरु आहे आणि याच गोष्टीसाठी मोदी सरकारने काश्मीरची स्वायतता काढून घेऊन अशा व्यवसायावर कायदेशीर आणि फौजदारी कारवाया करता येत होत्या त्या  आता करता येत नाहीत कारण जर कारवाया करायच्या तर आता केंद्राची परवानगी घ्यावी लागते आणि यात वेळा जातो दरम्यान च्या काळात असे व्यवसाय करणारे आपल्या दोन नंबर ताकदीचा वापर करून गुन्हा घडलाच नाही असे चित्र परिस्थिती   निर्माण करून गुन्ह्य करून निर्दोष होतात  याच उदाहरण म्हणजे अयोध्या मध्ये बाबरी मश्जीद पडत असताना तात्काली तेथी पोलीस महासंचालक यांनी कारवाई करिता कल्याणसिंग यांना संपर्क केला होता मात्र काल्यानसिंग हेड कोर्त्र ला न्हवते त्या मुळे कर्तव्य दक्ष पोलीस महासंचालकांना  बाबरी मशिदीचे पदकं थांबविता आले नाही थोडा विचार करा जर कश्मीर सारखी स्वायत्तता अयोध्येस असती tra बाबरी मशिदीचे पदकं तत्काळ पोलीस महासंचालाकास  थांबवीत आहे असते काश्मीरची स्वायत्तता काढून घेतल्या मुळे प्रयत्न व्यवसायातून परकीय चलन मिळते आहे पण तेथील टूरीस्ट व्यवसायातील परकीय गुंतवणूक आणि परदेशी कंपन्या ची काश्मीर मधील खरेदी करणे या मुळ भारताची काश्मीरची जमीन हि इतर देशाच्या ताब्यात जात आहे थोडक्या आपल्या पूर्वजांनी देश प्रेमींनी आणि पंडित जवाहर लाल नेहरूंनी कमलेला काशीर आणि आपला भारत देश अप्रत्यक्ष पने पर तंट्यात जात आहे आणि   आपला भारत देश समृद्ध आणि सशक्त होण्या ऐवजी कमजोर आणि रोगिष्ट होत आहे आणि हे अशील्लता आणि स्त्रियांची तस्करी तसेच हेरोईन गर्द आणि अमली पदार्थाचे जाळे  काश्मीरची काढून घेतल्याने अधिकच मजबूत होत आहे याच मोदींच्या निर्णयामुळे काश्मीर मधल्या आतंक वाद्यांनी जनतेच्या जमिनी हस्तगत करून परकीय चालना पोटी आपला देश अप्रत्यक्ष पने विकला आहे  आणि देश विकानारांची आतंक वाड्याची समाज कान्त्काची मोदी सरकार कायद्याने सोय केली आहे आणि करीत आहे

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रघु ३५० चित्रपट ६ सप्टेंबरला महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

सोलापूर मारामारी  ॲ क्शन   न्यायासाठी   ची   लढाई   आणि   मिळणार   यश   हे   सार   मोठ्या   पडद्यावर   पाहणं   प्रेक्षकांना   रंजक  वाटत  आजवर   असे   अनेक  चित्रपट आले ज्यामध्ये  न्यायासाठीची लढाई पाहायला मिळाली यात भर घालत मोठ्या पडद्यावर रघु ३५० या चित्रपटाच्या  ट्रेलर ने  सबंध राज्यात हवा केली आहे आणि आता देशभरही हवा होण्याची शक्यता आहे हा चित्रपट म्हणजे रघु ३५० चित्रपटाच्या पोस्टरने ट्रेलर ने प्रेक्षकांच्या मनात घर केलं यानंतर आता या चित्रपटाच्या रावडी अशा ट्रेलरने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत सदरचा रघु ३५० मराठी  चित्रपट येत्या ६    सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहात  प्रदर्शित होणार आहे त्यात यापूर्वी चित्रपटाला ट्रेलर पाहून साऱ्यांच्या भुवया  उंचावल्या  आहेत रघु ३५० या चित्रपटाच्या २३२    मिनिटाच्या ट्रेलरमध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळतात प्रेमासाठी सत्तेसाठी ही लढाई ट्रेनमध्ये पाहायला मिळते आहे विजय उदगीर विजय ...

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी मुंबई, दि.१३: १५ सप्टेंबर रोजी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान मंदिराचे लोकार्पण होणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजी राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र' आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचा शुभारंभ होणार आहे.  कार्यक्रमांसाठी प्रमुख उपस्थिती संविधान मंदिरांचा लोकार्पण सोहळा राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत रविवार दि१५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे.                                आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स...

कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील

  कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील   कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार  असल्याचे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद करिता प्रकाशित केलेल्या माहिती प्रेस ला पाठविलेल्या इमेल मध्ये प्रकाशित केली आहे कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या २३.६६ टीएमसी पाण्यापैकी ७ टीएमसीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील पंधरवड्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्यासोबत मराठवाड्याच्या या महत्वपूर्ण विषयाच्या तांत्रिक व कायदेशीर बाबीच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली जाणार आहे. जलसंपदा विभाग आणि मित्र संस्थेच्या माध्यमातून लवकरच हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार असल्याची माहिती "मित्र" चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. ध...