मुख्य सामग्रीवर वगळा

सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजी मुळेच बस खाते बंद होण्याच्या मार्गावर पालिकेस ४० कोटी कंपनीस देण्याचे जिल्हा कोर्टाचे आदेश या पालिकेची धाव उच्च नायालयात सन २३ पासून उच्च न्यायालयही तारखाच देते आहे ...

सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजी मुळेच बस खाते बंद होण्याच्या मार्गावर पालिकेस ४० कोटी कंपनीस देण्याचे जिल्हा कोर्टाचे आदेश या पालिकेची धाव उच्च नायालयात सन २३ पासून उच्च न्यायालयही तारखाच देते आहे ...

सोलापूर – सोलापूर महानगर पालिका परिवहन खाते आणि अशोक लेल्यंद याच्यातील सन २०१५ पासून सुरु असलेला वाद जिल्हा न्यायालयात महानगर पालिका सदर वाद हारली आणि पुढे महानगर पालिकेने उच्च न्यायालयात धाव घेतली त्याचा ३८३३ असा केस नंबर आहे आणि सदर केस उच्च न्यायालयाच्या नितीन जाधव कोर्टात चालू आहे आणि तीही केस सन २०२३ पासून उच्च न्यायालयात सुरु आहे आणि खालच्या कोर्टात अशोक लेल्यंद कंपनीने ४०  कोटी पालिकेस भरावयास सांगितले आहेत त्यास पालिकेच्या वतीने कोर्टात आव्हान दिले आहे या सर्व गोष्टीमुळे एकीकडे आर टी ऑ ने चेसी क्र्याक म्हणून बस रस्त्यावरू प्रवास्या णा काही धोका होऊ नये म्हणून सदर बसेस आर टी ऑ ने रस्त्यावर चालविण्यास बंदी केली असे पालिका प्रशासन सांगत आहे .

सन २०१४ पासून अशोक ल्य्लंद कंपनीच्या बसेस आजही आहे तशाच एका जागी बसून आहेत एखाद्या दुसर्या बसचे नुकसान झालेले आहे या सर्व बसेस मध्ये ५५ सीटर , ३२ सीटर तर तटाच्या मिनी बसेस आहेत  आणि एक डझन वोल्वो बसेस आहेत टाटाच्या आणि वोल्वो ५५ सीटर  बसेस पालिका परिवहन खात्याने का बंद ठेवल्या हा मोठा प्रशन आहे सध्या परिवहन खात्याच्या बसेस २३ मिनी बसेस सुरु आहेत आणि त्याब दररोज किमान १ ल्काख  उत्पन्न पालिकेस मिळउन देत आहेत सदर बसेस प्रती १ लिटर डिझेलला १० किमी धावतात त्यामूळे डीझेल वर दररोज खर्च होणारा पैंसा खर्च होत नाही किमान दररोज दोन बसेस पूर्ण रिपेअर होतील इतके पैसे पालिका परिवहन कडे शिल्लक राहतात परंतु बसेस दुरुस्त करण्याची मानसिकता परिवहन च्या आणि पालिका प्रशासन अधिकारी यांची नाही हा मुद्दा जरा बाजूला ठेऊया सन २०१४ पासून परिवहनच्या राजेंद्र चौक डेपो आणि सब डेपो येथे तसेच इतरही ठिकाणी ठेवण्यात आलेल्या बसेस च्या अवती भवती आणि बस मध्ये गवत झुडप वेळी यांची भयानक वाढ झालेली आहे आणि त्यामुळे राष्ट्री संपत्तीचे मोठे नुकसान पालिका प्रशासन अधिकाऱ्यांच्या निश काळजी मुळे होत आणि आणि सोलापूरच्या नागरिकांना विना कारण रिक्षाने दाटी वाटीने स्वताचे हाल करून घेत महागडा प्रकास करावा लागत आहे तेव्हा पालिका प्रशासनाने वोल्वो १२ बसेस तट च्या मोठ्या १२ बसेस आणि ३०  मिनी बसेस नागरिकांच्या सेवे साठी उपलब्ध करून दिल्यास नागरिक पालिका प्रशासनास धन्यवाद देतील

 

 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रघु ३५० चित्रपट ६ सप्टेंबरला महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

सोलापूर मारामारी  ॲ क्शन   न्यायासाठी   ची   लढाई   आणि   मिळणार   यश   हे   सार   मोठ्या   पडद्यावर   पाहणं   प्रेक्षकांना   रंजक  वाटत  आजवर   असे   अनेक  चित्रपट आले ज्यामध्ये  न्यायासाठीची लढाई पाहायला मिळाली यात भर घालत मोठ्या पडद्यावर रघु ३५० या चित्रपटाच्या  ट्रेलर ने  सबंध राज्यात हवा केली आहे आणि आता देशभरही हवा होण्याची शक्यता आहे हा चित्रपट म्हणजे रघु ३५० चित्रपटाच्या पोस्टरने ट्रेलर ने प्रेक्षकांच्या मनात घर केलं यानंतर आता या चित्रपटाच्या रावडी अशा ट्रेलरने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत सदरचा रघु ३५० मराठी  चित्रपट येत्या ६    सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहात  प्रदर्शित होणार आहे त्यात यापूर्वी चित्रपटाला ट्रेलर पाहून साऱ्यांच्या भुवया  उंचावल्या  आहेत रघु ३५० या चित्रपटाच्या २३२    मिनिटाच्या ट्रेलरमध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळतात प्रेमासाठी सत्तेसाठी ही लढाई ट्रेनमध्ये पाहायला मिळते आहे विजय उदगीर विजय ...

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी मुंबई, दि.१३: १५ सप्टेंबर रोजी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान मंदिराचे लोकार्पण होणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजी राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र' आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचा शुभारंभ होणार आहे.  कार्यक्रमांसाठी प्रमुख उपस्थिती संविधान मंदिरांचा लोकार्पण सोहळा राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत रविवार दि१५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे.                                आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स...

कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील

  कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील   कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार  असल्याचे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद करिता प्रकाशित केलेल्या माहिती प्रेस ला पाठविलेल्या इमेल मध्ये प्रकाशित केली आहे कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या २३.६६ टीएमसी पाण्यापैकी ७ टीएमसीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील पंधरवड्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्यासोबत मराठवाड्याच्या या महत्वपूर्ण विषयाच्या तांत्रिक व कायदेशीर बाबीच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली जाणार आहे. जलसंपदा विभाग आणि मित्र संस्थेच्या माध्यमातून लवकरच हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार असल्याची माहिती "मित्र" चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. ध...