बारा इमाम चौकातील जागृत सुफी संत हजरत पीर हाजी अहमद अली शाह बाबा यांचा उर्स आणि पैगंबर जयंतीच्या कार्यक्रमाचा लाभ सोलापुरातील मुस्लीम आणि हिंदू बांधवानी घ्यावा - हाजी मकबूल मोहोळकर
बारा इमाम चौकातील जागृत सुफी संत हजरत
पीर हाजी अहमद अली शाह बाबा यांचा उर्स आणि पैगंबर जयंतीच्या कार्यक्रमाचा लाभ
सोलापुरातील मुस्लीम आणि हिंदू बांधवानी घ्यावा असे हाजी मकबूल मोहोळकर यांनी आज भगिनी समाज येथे झालेल्या
पत्रकार परिषदेत सांगितले
बारा इमाम चौकातील जागृत सुफी संत हजरत
पीर हाजी अहमद अली शाह बाबा यांच्या १२२३ व्या उर्स उत्सवानिमित्त पाच ते सात सप्टेंबर २०२४
रोजी पर्यंत संदल मिरवणूक चिराग महाप्रसाद
इत्यादी धार्मिक सांस्कृतिक व विधायक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
जशने ईद-ए-मिलादुन्बी पैगंबर
जयंतीनिमित्त दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत जजनी
कमिटीच्या मुख्य मिरवणुकीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद योग दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत बारा
इमाम चौक सोलापूर येथे इंटरनॅशनल कव्वाल
अजीम नाजा टीव्ही स्टार यांचा कव्वालीचा
शानदार कार्यक्रम होणार आहे सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही सोलापूर शहर बारा इमाम
चौकातील जागृत सोफी संत कुलदैवत हजरत पीर हाजी हाफिज यांच्या १२२ व्या उर्फ उत्सव दिनांक
पाच ते सात सप्टेंबर २०२४ पर्यंत तसेच जशनी ईद मिलादुन्नबी पैगंबर जयंतीनिमित्त
दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी महाप्रसाद व दिनांक१६ सप्टेंबर २०२४ रोजी बारा इमाम चौकात कव्वालीचा शानदार कार्यक्रम होणार
आहे याच प्रसंगी मोठ्या प्रमाणात धार्मिक सांस्कृतिक सामाजिक आणि विधायक अशा विविध
उपक्रम या दरम्यान होणार आहेत सदर कार्यक्रम सादर दिनांक पाच सप्टेबर २०२४ गुरुवार
रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा
वाजेपर्यंत व तसेच रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत बिगर स्पीकर वाद्याने भव्य शानदार संदल मिरवणूक
ढोलीबाजा बेंजो बँड बाजा आणि घोडे इत्यादी उत्कृष्ट सजावटी सह देखावा लाठी आखाडा
टिपरी मिलाद निघणार आहे या मिरवणुकीचा मार्ग बारा इमाम चौक ते समाचार चौक माणिक
चौक विजापूर वेस्ट बेगम पेठ पोलीस चौकी किडवाई चौक सोशल हायस्कूल मौलाना आझाद चौक
मुस्लिम बादशहा पेठ जिदशाहो मदार चौक पद्मशाली चौक अकबर कासिम समोरून जोड बसवांना रंगा चौक भारतीय चौक इकबाल क्लब पेंटर
चौक विजापूर वेस बारा इमाम दर्गा पटांगण
येथे विसर्जन होईल
सहा सप्टेबर २०२४ शुक्रवार रोजी सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत
चिराग निमित्त बारा इमाम चौक आयलँड
सोलापूर येथे महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे दिनांक सात सप्टेबर २०२४ शनिवार
रोजी सायंकाळी सात वाजता निराजे अहमद अली शाह बाबा महाप्रसाद दालच्या खाना वाटप
कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
बारा इमाम चौक पैगंबर जयंती निमित्त
यशने ईद मिलादुन्नबी पैगंबर जयंतीनिमित्त पुढील प्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात
आले आहेत दिनांक सोळा सप्टेबर २०२४ सोमवार
सायंकाळी आठ ते दोन वाजेपर्यंत बारा इमाम
चौक युवक संघटनेच्या वतीने जश्न-ए मिलादुन्नबी पैगंबर जयंतीनिमित्त सामुदायिक
मिरवणुकीमध्ये मिठाई प्रसाद वाटप व दुपारी
दोन वाजता महाप्रसाद वाटप करण्यात येणार
आहे दिनांक सोळा सप्टेबर २०२४ सोमवार
सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत
या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन हाजी
मकबूल मोहोळकर माझी ज्येष्ठ नगरसेवक माजी
सभागृहनिता सोलापूर महानगरपालिका संस्थापक अध्यक्ष बारा इमाम चौक संघटना सोलापूर नूतन ट्रस्टी अध्यक्ष जसनी
ईद-ए-मिलादुन्बी कमिटी शहर सोलापूर आणि
अध्यक्ष मोहरम कमिटी शहर सोलापूर तसेच हाजी अहमद अलीबाबा मोहोळकर अध्यक्ष बारा इमाम युवक संघटना अध्यक्ष व कमिटी तसेच ताजुद्दीन भाई
मोहोळकर अध्यक्ष बारा इमाम चौक पैगंबर
जयंती मोहम्मद मोहोळकर कार्याध्यक्ष ऊस कमीटी आणि असीम भाई तुळजापुरे जनरल सेक्रेटरी बारा
इमाम संघटना कबी अनिल सर ट्रस्ट मज्जिद शनिवार पेठ जमाल शाह इकबाल दुर्वेश संघटक
उर्स कमिटी आणि उर्स कमिटी चे कायदा सल्लागार सोलापूर हे कळवितात

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा