मुख्य सामग्रीवर वगळा

वक्फ ब्र्दाची स्थावर आणि जंगम मिळकत चा वापर केवळ इस्लाम धर्मीय करिता मर्यादित न ठेवता देशातील सार्वजनिक हितासाठी जसे कि शाळा महाविद्यालये दवाख्नेने आणि देश हितासाठीच्या सर्व कार्यक्रमास सर्व स्वयंसेवी संस्थाना खुल्या कराव्यात आणि वक्फ कायद्यात दुरुस्ती करून वक्फ बोर्डाची सुरवाती पासूनचा आज्प्र्यन्त्चा मिळकतीचा आलेख भारत सरकारने तपासून पाहावा आणि सरकार पद जमिनी तसेच ज्ब्र्दास्तीने जर कोणाच्या जमिनी वक्फ बोर्डाने लिहून घेतल्या असतील तर त्या नागरिकांना साभार परत द्याव्यात


 

वक्फ ब्र्दाची स्थावर आणि जंगम मिळकत चा वापर केवळ इस्लाम धर्मीय करिता मर्यादित न ठेवता देशातील सार्वजनिक हितासाठी जसे कि शाळा महाविद्यालये दवाख्नेने आणि देश हितासाठीच्या  सर्व कार्यक्रमास सर्व स्वयंसेवी संस्थाना खुल्या कराव्यात आणि वक्फ कायद्यात दुरुस्ती करून वक्फ बोर्डाची सुरवाती पासूनचा आज्प्र्यन्त्चा मिळकतीचा आलेख  भारत सरकारने तपासून पाहावा आणि सरकार पद जमिनी तसेच ज्ब्र्दास्तीने जर कोणाच्या जमिनी वक्फ बोर्डाने लिहून घेतल्या असतील तर त्या नागरिकांना साभार परत द्याव्यात .

वक्फ बोर्डाकडे सुमारे ८.७  लाख मालमत्ता आणि ९.४  लाख एकर जमीन आहे, ज्याची किंमत अंदाजे १.२  लाख कोटी रुपये आहे. वक्फ बोर्ड हे भारतातील तिसरे सर्वात मोठे जमीन मालक वक्फ  बोर्ड साधारण पाने देशातील प्रत्येक राज्यात वक्फ बोर्ड आहेत सदर वक्फ बोर्डाच्या मालमत्तेची आणि जमिनीचा गैर वापर होतो आहे आणि वक्फ बोर्ड देशातील सरकारी पद जमिनी आणि खाजगी जमीन मालकांच्या मध्ये वाद निर्माण करून जमीन मालकाकडून जमिनी आणि स्थावर आणि जंगम मिळकती  वक्फ बोर्डास देण्ग्याच्या स्वरुपात स्वीकारल्या जात आहेत आणि लिहून घेतल्या जात आहेत त्यामुळे देशातील जमिनी चे अभिलेखे हे तपासून पाहण्याची गरज आहे आपला देश निधर्मी आहे मात्र इस्लाम धर्मीय का म्हणून वक्फ बोर्डाची जमिनी संपादित करण्याचा प्रयत्न करीत आहेत यात सदर वक्फ बोर्डाने आत्ता पर्यंत संपादित , केलेल्या जमिनी कशा प्रकारे संपादित केल्या हे तपासून पाहण्याची गरज आहे तसेच बोर्डाने बोरादाच्या मालमत्तेची बेकायदा वापर आणि वैयक्तिक लाभ करिता वापर हे चुकीचे आहे या मध्ये इंग्रजी शाळा दवाख्ने इत्यादीचा समावेश होतो त्यामुळे वक्फ बोर्डा च्या मालमत्तेचा समाजासाठी वापर करणे आणि बोर्डाच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करणे या आणि व्यवस्थापक तसेच बोर्दचेव सदस्य यांच्या नियुक्तीसाठी वक्फ बोर्ड कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे   

वक्फ बोर्डाची मालमत्ता अधिक तपशीलवार:

वक्फ बोर्ड (Waqf Board) हे धार्मिक, धर्मादाय किंवा सार्वजनिक हितासाठी स्थापन केलेले एक बोर्ड आहे, ज्यामध्ये जमिनी, इमारती आणि इतर मालमत्तांचा समावेश होतो.

या मालमत्तेचा उपयोग सार्वजनिक हितासाठी केला जातो, जसे की मशिदी, दर्गा, कब्रस्तान, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि दवाखाने. वक्फ बोर्डाची मालमत्ता वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागलेली आहे, आणि प्रत्येक राज्यासाठी एक राज्य वक्फ बोर्ड आहे. वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन वक्फ कायद्यानुसार केले जाते, ज्यामध्ये मालमत्तेच्या वापरासाठी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत.

केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक, २०२५  संसदेत मंजूर केले आहे, जे वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापनात सुधारणा आणेल. या सुधारणेमुळे वक्फ मालमत्तेचा गैरवापर रोखता येईल आणि त्याचा योग्य वापर सुनिश्चित करता येईल,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रघु ३५० चित्रपट ६ सप्टेंबरला महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

सोलापूर मारामारी  ॲ क्शन   न्यायासाठी   ची   लढाई   आणि   मिळणार   यश   हे   सार   मोठ्या   पडद्यावर   पाहणं   प्रेक्षकांना   रंजक  वाटत  आजवर   असे   अनेक  चित्रपट आले ज्यामध्ये  न्यायासाठीची लढाई पाहायला मिळाली यात भर घालत मोठ्या पडद्यावर रघु ३५० या चित्रपटाच्या  ट्रेलर ने  सबंध राज्यात हवा केली आहे आणि आता देशभरही हवा होण्याची शक्यता आहे हा चित्रपट म्हणजे रघु ३५० चित्रपटाच्या पोस्टरने ट्रेलर ने प्रेक्षकांच्या मनात घर केलं यानंतर आता या चित्रपटाच्या रावडी अशा ट्रेलरने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत सदरचा रघु ३५० मराठी  चित्रपट येत्या ६    सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहात  प्रदर्शित होणार आहे त्यात यापूर्वी चित्रपटाला ट्रेलर पाहून साऱ्यांच्या भुवया  उंचावल्या  आहेत रघु ३५० या चित्रपटाच्या २३२    मिनिटाच्या ट्रेलरमध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळतात प्रेमासाठी सत्तेसाठी ही लढाई ट्रेनमध्ये पाहायला मिळते आहे विजय उदगीर विजय ...

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी मुंबई, दि.१३: १५ सप्टेंबर रोजी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान मंदिराचे लोकार्पण होणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजी राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र' आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचा शुभारंभ होणार आहे.  कार्यक्रमांसाठी प्रमुख उपस्थिती संविधान मंदिरांचा लोकार्पण सोहळा राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत रविवार दि१५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे.                                आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स...

कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील

  कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील   कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार  असल्याचे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद करिता प्रकाशित केलेल्या माहिती प्रेस ला पाठविलेल्या इमेल मध्ये प्रकाशित केली आहे कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या २३.६६ टीएमसी पाण्यापैकी ७ टीएमसीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील पंधरवड्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्यासोबत मराठवाड्याच्या या महत्वपूर्ण विषयाच्या तांत्रिक व कायदेशीर बाबीच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली जाणार आहे. जलसंपदा विभाग आणि मित्र संस्थेच्या माध्यमातून लवकरच हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार असल्याची माहिती "मित्र" चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. ध...