मुख्य सामग्रीवर वगळा

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला खर पण याच दिवसापासून पाकिस्तानी धार्जिणी आतंकवादी प्रवृत्तीचे भारत माते विरोधी लोक शासन पड ,गायरान , जमिनी स्थानिक स्वराज्य संस्थाना माहित न होता झाल्या वक्फ तसच भारतातील आणि भारता बाहेरील खजगी मालकीच्या सर्व धर्मियांच्या जमिनी जमीन मालकांना माहित न होता झाल्या वक्फ तर भारतातील मशिदी मजीदी आणि शिक्षण संस्थाच्या चर्चच्या पारशी समाजाच्या तसेच शीख इसाई आणि गुरुद्वाराच्या जमिनीही सबंधिताना माहित न होता बनावट सही आणि बनावट दस्ताच्या आधारे झाल्या वक्फ आणि नोद्ल्या गेल्या वक्फ बोर्डाकडे आणि बनल्या कित्येक सर्व धर्म नागरिकाच्या म्र्त्युचे कारण कित्येक कुटुंबे पडली म्र्त्युमुखी मुख्य न्यायाधीस गवई पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू तत्काळ इक्देल्क्ष द्या आणि वक्फ मुळे होत असलेला भारतीयांचा होत असलेला मानवी संहार कायद्याचे सक्त पालन करण्याचे आदेश देऊन थांबवा आणि कायद्याची आणि भारतीय संविधांनाची होत असलेली पायमल्ली हि थांबवा .

 


 १९४७ साली भारत स्वतंत्र झाला खर पण याच दिवसापासून पाकिस्तानी धार्जिणी आतंकवादी प्रवृत्तीचे भारत माते  विरोधी  लोक शासन पड ,गायरान , जमिनी स्थानिक स्वराज्य संस्थाना माहित न होता  झाल्या वक्फ तसच भारतातील आणि भारता बाहेरील खजगी मालकीच्या सर्व धर्मियांच्या जमिनी जमीन मालकांना माहित न होता झाल्या वक्फ तर भारतातील मशिदी मजीदी आणि शिक्षण संस्थाच्या चर्चच्या पारशी समाजाच्या तसेच शीख इसाई आणि गुरुद्वाराच्या  जमिनीही सबंधिताना माहित न होता बनावट सही आणि बनावट दस्ताच्या आधारे झाल्या वक्फ आणि नोद्ल्या गेल्या वक्फ बोर्डाकडे आणि बनल्या कित्येक सर्व धर्म नागरिकाच्या म्र्त्युचे कारण कित्येक कुटुंबे पडली म्र्त्युमुखी मुख्य न्यायाधीस गवई पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू तत्काळ इक्देल्क्ष द्या आणि वक्फ मुळे होत असलेला भारतीयांचा होत असलेला मानवी संहार कायद्याचे सक्त पालन करण्याचे आदेश देऊन थांबवा आणि कायद्याची आणि भारतीय संविधांनाची होत असलेली पायमल्ली हि थांबवा . राष्ट्रपती मुर्मू पंतप्रधान मोदी आणि मुख्य न्यायाधीस गवई भारतातील घोटाळे करणारे शासन दरबारी असलेले जमिनीचे रेकोर्ड म्हणजे रजिस्टर बदलत आहेत आणि त्यामुळे शासन पड जमिनी चे मालक निर्माण झाले आहेत तर खी जमिनीचे वक्फी वक्फ करून वक्फ बोर्डाला नोंदी केल्या आहे यात शासन पड आणि भारतातील हिंदुच्या आणि मुस्लिमांच्या सहित इतर धर्मियाच्या जमिनी वक्फ कडे गेल्या आहेत त्यामुळे वक्फ झालेल्या जमिनीचे मुल मालक यांची कुटुंबे च्या कुटुंबे मृत्यू  मुखी पडले आहेत वास्तविक मृत्यू मुखी पडलेल्या कुटुंबांनी जमिनीचे वक्फ केलेले नाहीत वक्फ बोर्डाकडे नोंद झालेल्या वक्फ ची सखोल चौकशी शासन स्तर्व्र आणि वक्फ कसे वक्फ बोर्डाकडे कसे आले आणि नोंद झाले टे कोणी नोंद केले सदर वक्फ चे मुल मालक कोण आहेत याची चौकशी ग्राम पातळीवर जाऊन करावी वक्फ झालेल्या जमिनीचे रेकोर्ड ग्राम पातळी पासून ते महसूल मंत्रालय पर्यंत तपासून पहाणे आवश्यक आहे .

 मोदी सरकारने शिक्षण संस्थापका साठी जमिनीच्या वक्फ लीज डीड ची मुदत तीन वर्ष पासून तीस वर्षे करण्यासाठी वक्फ दुरुस्ती कायदा २०२५ आणला आहे

वक्फ चा वैक्तिक फायदा घेण्यासाठीच वक्फ ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी वक्फ ची नोदणी सोसायटी कायदा १८६० आणि बीपीटी १९५० अन्वये शासनाकडे नोदणी केली नाही भारतातील सर्वच्या सर्व वैयक्तिक सार्वजनिक सामाजिक शैक्षणिक धार्मिक वक्फ शासनाकडे वरील कायद्यान्ये नोंदणी सक्तीचे करणे आवश्यक

 मोदी सरकारने शिक्षण संस्थापका साठी जमिनीच्या वक्फ लीज डीड ची मुदत तीन वर्ष पासून तीस वर्षे करण्यासाठी वक्फ दुरुस्ती कायदा २०२५ आणला आहे सदरचा कायदा दुरुस्तीचा फायदा भाजपा  राजकारण्याणा होणार आहे  

मोदी निसर्ग नियम पाहता कोणतीही योजना जर सरकारने सुरु केली आणि त्या योजनेस वीस वर्षे ओलाडून गेली तर सरकार टी योजना बंद करू शकत नाही तर मग ३०  वर्षे करारावर दिलेली जमीन वक्फ सरकार वक्फ करारावर घेन्र्याक्डून वक्फ कसा परत घेणार थोडक्यात निवडणुका डोळ्या समोर ठेऊन सरकार वक्फ ची खिरापत संस्थापाकाना म्हणजे भाजपच्या नेत्यांना वाटीत आहे

वक्फच्या मालमत्तचा वैक्तिक विकसा  करिता वापर होतो आहे आणि सामान्य जनतेकडून वक्फ घेऊन तो शासनाकडे नोंदणी न करता सदर व्क्फ्चा चा वापर करून खाजगी दवाखाने  चालउन भरमसाठ दावाख्ण्याची बिले आकारून आणि वसूल करून  आणि वक्फ वर   इंग्रजी माध्यमाच्या शाळा महाविद्यालये चालउन भरमसाठ देणग्या घेऊन  स्वताच्या विकास साधणाऱ्या आणि राजकारणासाठी  वापर करणाऱ्या संधी साधुना सर्वोच्च न्यायालयाने चांगला धडा शिकवावा  

सर्वोच्च न्यायालय भारत गवई आपण हे लक्षात ठेवा कि वक्फ ची निर्मिती हि इंग्रज सरकारने केवळ शिक्षणासाठी केली आणि सुरवातीचा वक्फ हा ६०० खजूर झाडाचा आणि त्यावर येणाऱ्या खजुरांचा आहे आणि त्या मिळकतीतून गरीब  अनाथ पिडीत अन्याय पीडी आर्थिक मागास आणि शक्श्निक आणि अर्ग्याच्या सोई साठी वापरावा असा उद्दात उद्देश ठेऊन वक्फ ची निर्मिती झाली आणि त्या काळी सोसायटी कायदा १८६० होता तरही आज तागायत देशातील व्क्फ्चा फायदा उचल नारयांनी वक्फ नोदणी केला नाही आणि आज पर्यंत सदर वाक्फ्चा वापर स्वतासाठी करून घेतला जात आहे आणि सदर च्या वक्फ वर कितीतरी मुस्लीम आणि हिंदू धर्मीय तसेच इतर धर्माचे लोकांनी स्वताचावयक्तिक विकास साधत समाजात चांगली कामे कमी आणि वाईट कामे जास्त केली आहेत कित्येक वक्फ चा वार्षिक लेख परीक्षण केले नाही त्यामुळे भारतातील सगळे वक्फ शासनाच्या नियन्त्र्ना खाली म्हणजे वक्फ बोर्डाच्या नियन्त्र्ना खाली असणे आवश्यक आहे न्यायाधीश सर सध्या वैद्यकीय क्षेत्राने खूप प्रगती केली आहे त्यामुळे मुस्लिमांचे मेंदू बदलून हिंदूंचे मेंदू मुस्लिमाच्या शरीरात घालून किवा मुस्लीम हिंदूचे नावे धरण करून हिंदू वक्फ वर म्हणजे मोठ्या धन्ध्य मंदिर ट्रस्ट च्या पैशावर  राज्य आणि राजकारण करीत आहेत तर हिंदू मुस्लिमांचे नाव धरण करून मुस्लिमांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक वक्फ आणि त्यावर उभ्या केलेल्या शाळा महाविद्यालये दावाखने इत्यादीच्या पैशावर मजा करीत आहेत आणि राजकारणासाठी वापर करीत आहेत आणि असे वक्फ वक्फ ताब्यात असलेल्या व्यक्तींनी शासनाकडे १८६० च्या  सोसायटी कायद्यान्वये शासनाकडे नोंदणी केला नाही त्यामुळे मुस्लीमानी  हिंदुनी देवासाठी दिलेल्या वाक्फ्चा लाभा पासून गोर गरीब आणि होत्क्रून गरजू लोक वंचित राहिले आहेत त्यामुळे देशातील सर्वच्या मशिदी दर्गाज चर्च देऊळे सिंधी पारशी आर्य शीख समाजाने त्यांच्या देवा करिता दिलेल्या वक्फ वर दुसरेच मजा मारीत आहेत आणि ज्यांना खरोखरच वाक्फ्चा मिळाला पाहिजे टे वंचित राहत आहेत

 आपल्या भारतीय समाजात कितीतरी वक्फ असे आहेत कि समाजातील समाज कंटकांनी सदरचे वक्फ हे जमीन मालकांना आणि इमारत मालकांना माहित न होता सदर जमिनीचा  आणि इमारतीचा वक्फ केलेला आहे  काही वक्फ तर असे आहेत कि वक्फ जांच्या मालकीचा होता त्या कुटुंबातील सर्वच्या सर्व सदस्य समाजातील वक्फ निर्माण करणाऱ्या समाज कंटकांनी संपविले आहेत त्यामुळे वक्फ च्या मालकांच्या नातेवाईकांनी सदरचा वक्फ चा   वाद ग्राम पंचायत तहसील जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांचे न्यायिक कार्यालात्यात वाद सुरु आहेत न्यायालयास अशी विनंती आहे कि भारतातील वक्फ ची यादी करून सर्वच्या सर्व वक्फ बीपीटी १९५० आणि सोसायटी १८६० अन्वये नोंदणी करणे बंधन कारक करावे आणि जाय वाक्फ्चे कोणी मालकाचे वारसदार नसतील अशा वाक्फ्ची चौकशी करून वक्फ शासनाकडे नोद्वविणे सक्तीचे करावे

देशातील अनोद्निकृत वक्फ चा गैर वापर होतो आहे हे सत्य आहे अशा वक्फ वर अवैध धंदे सुरु आहेत आणि वक्फ च्या वर सुरु असलेल्या धंद्यावर पोलीस आणि शासन कारवाई करीत नाही त्यामुळे वाक्फ्चा चा वैक्तिक लाभ करिता वापर करणारे कायद्याने स्वतची संपत्ती करीत आहे या कडे शासनाने विशेष करून राष्ट्रपती मुर्मू पंतप्रधान मोदी आणि सर्वोच्च नाय्मुर्ती भारत गवई  यांनी लक्ष द्यावे आणि आपल्या भारत देशात वाक्फी ने  दिलेल्या वक्फ नोंदणी होऊन गरजुना त्याचा कसा फायदा होईल हे पाहावे आणि स्वार्थ साठी आणि राजकारणासाठी वक्फ चा वापर होऊ देऊ नये हीच आमची आणि भारतातील जनतेची आपल्याला प्राथना .


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रघु ३५० चित्रपट ६ सप्टेंबरला महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

सोलापूर मारामारी  ॲ क्शन   न्यायासाठी   ची   लढाई   आणि   मिळणार   यश   हे   सार   मोठ्या   पडद्यावर   पाहणं   प्रेक्षकांना   रंजक  वाटत  आजवर   असे   अनेक  चित्रपट आले ज्यामध्ये  न्यायासाठीची लढाई पाहायला मिळाली यात भर घालत मोठ्या पडद्यावर रघु ३५० या चित्रपटाच्या  ट्रेलर ने  सबंध राज्यात हवा केली आहे आणि आता देशभरही हवा होण्याची शक्यता आहे हा चित्रपट म्हणजे रघु ३५० चित्रपटाच्या पोस्टरने ट्रेलर ने प्रेक्षकांच्या मनात घर केलं यानंतर आता या चित्रपटाच्या रावडी अशा ट्रेलरने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत सदरचा रघु ३५० मराठी  चित्रपट येत्या ६    सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहात  प्रदर्शित होणार आहे त्यात यापूर्वी चित्रपटाला ट्रेलर पाहून साऱ्यांच्या भुवया  उंचावल्या  आहेत रघु ३५० या चित्रपटाच्या २३२    मिनिटाच्या ट्रेलरमध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळतात प्रेमासाठी सत्तेसाठी ही लढाई ट्रेनमध्ये पाहायला मिळते आहे विजय उदगीर विजय ...

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी मुंबई, दि.१३: १५ सप्टेंबर रोजी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान मंदिराचे लोकार्पण होणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजी राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र' आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचा शुभारंभ होणार आहे.  कार्यक्रमांसाठी प्रमुख उपस्थिती संविधान मंदिरांचा लोकार्पण सोहळा राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत रविवार दि१५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे.                                आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स...

कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील

  कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार - आमदार राणाजगजितसिंह पाटील   कृष्णा खोऱ्यातील १६.६६ टीएमसी पाण्यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या वतीने शासन दरबारी आवाज उठविणार  असल्याचे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद करिता प्रकाशित केलेल्या माहिती प्रेस ला पाठविलेल्या इमेल मध्ये प्रकाशित केली आहे कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या २३.६६ टीएमसी पाण्यापैकी ७ टीएमसीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित १६.६६ टीएमसी पाणी मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील पंधरवड्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्यासोबत मराठवाड्याच्या या महत्वपूर्ण विषयाच्या तांत्रिक व कायदेशीर बाबीच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली जाणार आहे. जलसंपदा विभाग आणि मित्र संस्थेच्या माध्यमातून लवकरच हक्काच्या उर्वरित १६.६६ टीएमसी पाण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार असल्याची माहिती "मित्र" चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. ध...