रामदास आठवले देशात किती वतन जमीन आहे आणि त्यापैकी किती सावकारीत अडकलेली आहे आणि किती जमिनीचा वक्फ झाला आहे आणि किती जमीन आपला समाज कसतो आहे आणि किती जमीन पड आहे तसच किती शिक्षित दलितांच्या शैक्षणिक कागदपत्रावर पाकिस्तानी गुन्हेगार शासकीय निमशासकीय नोकर्या करीत आहेत आणि सदर पैशावर पाकिस्तानला सारथी सक्षम करीत आहे याचा विचार आपण करावा .
रामदास आठवले देशात किती वतन जमीन
आहे आणि त्यापैकी किती सावकारीत अडकलेली आहे आणि किती जमिनीचा वक्फ झाला आहे आणि
किती जमीन आपला समाज कसतो आहे आणि किती जमीन पड आहे तसच किती शिक्षित दलितांच्या
शैक्षणिक कागदपत्रावर पाकिस्तानी गुन्हेगार शासकीय निमशासकीय नोकर्या करीत आहेत
आणि सदर पैशावर पाकिस्तानला सारथी सक्षम करीत आहे याचा विचार आपण करावा .
रामदास आठवले देशात किती वतन जमीन
आहे आणि त्यापैकी किती सावकारीत अडकलेली आहे आणि किती जमिनीचा वक्फ झाला आहे आणि
किती जमीन आपला समाज कसतो आहे आणि किती जमीन पड आहे याचा अभ्यास करावा आणि आपल्या
वतन जमिनी ह्या सावकारीतून आणि वक्फ कडून काढून घ्याव्यात आणि ज्या पड आहेत त्या
जमिनी ह्या ग्रुप शेती करण्यासाठीच्या योजना तयार कराव्यात म्हणजे आपला दलित युवक
वर्ग बेकार राहणार नाही आणि दलितांना कायमचे चांगला आणि शास्वत आर्थिक स्रोत
उपलब्ध होईल आणि दलितांचा विकास होण्यास होण्यास मदत होईल
दलितांच्या साठी असणार्या विविध
विकासाच्या योजना दलितेतर हे लाटीत आहेत आनिओ विकास साधत आहेत आणि दलित हा नामशेष
होण्याच्या मार्गावर आहे दलित अधिक दलित आणि अधिकच आर्थिक मागास होत आहे आणि दलितांच्या
साठी आणि गोर गरिबांच्या साठी असलेल्या शासनाच्या योजना समाजात आर्थिक घोटाळे
करणारे दलितांच्या नावाचा आणि कागदपत्राचा वापर करून लुटत आहेत आणि पालीस्थानी
बँका ब्रत आहेत सदरच्या योजना चा पैसा महा डी बी टी असतना प्रशासकीय यंत्रणा आणि
योजना रान्विणारे आणि बँक यांच्या सगन मताने दलीतासाठीच्या आणि गोर गरीबाच्या योजनाच्या पैसा यंत्रणे बाहेर
काढून तो हवाला मार्फत पाकिस्तान मधील बँका मध्ये इतर देशातील करन्सी मध्ये अगोदर
रुपांतरीत करून पुन्हा सदर पैसा इतर देश मधून पाकिस्तान मधील बँका मध्ये जमा केला जात
आहे या कडे आपण समाजातील जबाबदार व्यक्ती म्हणून पाहणे आणि असे होऊ न देणे हे आपले
काम आहे मात्र आपण ये नीटसे करीत नाहीत याही पुढे जाऊन आपण हे लक्षात घ्यावे कि
आपल्या देशातील मागासवर्गीय युवकांची शैक्षणिक कागदपत्रे वापरून आणि मागासवर्गीय
उमेदवार स्पर्धा परीक्षा मध्ये यश मिळवलेल्या मुलाखत पत्राच्या आधारे दुसरेच
गुन्ह्गर प्रवृत्तीचे लोक पाकिस्तानी अतिरेकी प्रवृत्तीचे लोक शासकीय आणि
निमशासकीय आणि शिक्षण संस्था मध्ये नोकरी करीत आहेत आणि जांच्या नावे इतर
धर्मियांचे लोक नोकरी करीत आहेत त्यांचे कडून पैसे घेऊन ते ज्याची शैक्षणिक
कागदपत्रे वापरलेली असतात त्यांचेच नावे बँक खाते चाल उन त्यावर ठेऊन सदर पैसे हवाला
मार्फत बाहेर देशी पाठउन ते पैसे बाहेरील देशातून पाकिस्तान मधील बँका मध्ये जमा
करीत आहेत अंश रीतीने पकीतन आर्थिक सक्षम होत आहे इथे मागास वर्गीय मात्र समाजात भीख मागित आहेत आणि
दरिद्री आयुष्य जगात आहेत आणि आपले पोलीस मागास वर्गीय युवकाना वेडा आहे संबोधतात
या गोष्टीचा तपास होऊन असे करणाऱ्या समाजातील आतंकवादी पाकिस्तानी धार्जिण्या
आतंकवादी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार कायद्याने
कारवाई होऊन आर्थिक आणि फसवणुकीचे गुन्हे करणाऱ्या समाजसेवक अधिकारी पोलीस बँक
म्यानेजर आणि सबंधित राज्य आणि केंद्र शासनाच्या अधिकारी यांचेवर गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा क्षी होईल ते पाहावे
आणि भारत वर्षातील मागास वर्गीय युवकांना न्याय मिळउन देणे कामी शासनाकडे आवाज उठ
वाव अशी दलित मागस्व्रीय आपल्या कडे मागणी करीत आहेत .
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा