मंथली विजयप्रताप साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त शासन संवाद द डिजिटल प्रेस द डिजिटल मिडिया चे संपादक मालक प्रकाशक मुद्रक आणि स्वयंसेवी संस्था चे दाजी प्रतिष्ठान सोलापूर चे अध्यक्ष विठ्ठल चरणी किवा आंबेडकर चरणी मला विधिवत हिंदू किवा बौद्ध धर्मोपचार आणि संस्कृती पद्धतीने जिवंत समाधी घेण्यास परवानगी मिळणे बाबत विनंती अर्ज ...
अत्यंत महत्वाचे आणि तातडीचे - मला माझा प्राण आणि शरीर त्याग करावयाचा आहे या करिता मी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मध्ये असलेल्या श्री विठ्ठल मंदिराच्या आवारात किवा दादरच्या चैत्य भूमी येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याच्या आवारात विठ्ठल चरणी किवा आंबेडकर चरणी मला विधिवत हिंदू किवा बौद्ध धर्मोपचार पद्धतीने जिवंत समाधी घेण्यास परवानगी मिळणे बाबत विनंती अर्ज ...
प्रती
मा राष्ट्रपती
राष्ट्रपती भवन
भारत सरकार
दिल्ली
दिनांक १५ जुन २०२५
टीप – सोबत श्री आनंद गिरजा उर्फ अलका मारुती लोखंडे यांचे त्यांच्या आईच्या नावे असलेले राहते घराची छायाचित आणि ओळख पत्राची छायाचित्र परत जोडली आहे
विषय – केवळ आम्ही हिंदू धर्मातील अनुसूचित जातीच्तील महार जातीचे असलेने आणि माझ्या शैक्षणिक कागदपत्राचा वापर करून पाकिस्तानातून शोर्ट कालावधी करिता आलेले पाकिस्तानी आतंकवादी शासकीय निम शासकीय नोकर्या करीत आहेत आणि मला नोकरी करू दिली जात नाही त्यामुळे माझे शिक्षण एमएससी प्राणीशास्त्र एमएड शैक्षणिक तंत्रविज्ञान एमए जनसंज्ञापन आणि पत्रकारिता इतके झाले असताना आज माझेवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे मला माझा प्राण आणि शरीर त्याग करावयाचा आहे या करिता मी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मध्ये असलेल्या श्री विठ्ठल मंदिराच्या आवारात किवा दादरच्या चैत्य भूमी येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याच्या आवारात विठ्ठल चरणी किवा आंबेडकर चरणी जिवंत समाधी घेण्याचे योजिले आहे तरी मला हिंदू किवा बौद्ध पद्धतीने जिवंत समाधी घेण्यास परवानगी मिळावी या बाबत हि नम्र विनंती अर्ज
अर्जदार - श्री आनंद मारुती लोखंडे शिक्षण एमएससी एमएड एमए एमएससीआयटी जन्मापासून सन १९८७ पर्यंत राहणार देगाव रोड थोबडे वस्ती जुना देगाव नाका डॉक्टर आंबेडकर रोड सन १९८७ पासून राहणार सिद्धेश्वर नगर ५ प्लॉट २०६ मजरेवाडी पोस्ट टीकेकरवाडी सोलापूर मोबाईल क्रमांक ९९६०२०७४५३ असून माझे ओळख पत्राचे क्रमांक पुढील प्रमाणे आहेत आधार क्रमांक ६१५०३४४३७०४५ मतदान ओळख पत्र क्रमांक एल क्यू व्ही ४७७०६६५ शिधापत्रिका मांक एस एन ८४५३८२ वाहन चालक परवाना एम एच १३२००९०००४२७० , आयकर खाते ओळखपत्र क्रमांक ए एफ आर पी एल ६४५६ एम असे असून अर्जदार सध्या इंग्रजी साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त मंथली विजयप्रताप द डिजिटल प्रेस द डिजिटल मिडिया शासन संवाद समाज पुढारी इत्यादी न्यूज पोर्टल या वर्तमान पत्त्राचा संपादक मालक मुद्रक प्रकाशक आहे आणि मी महाराष्ट्र विधानसभा सर्वत्रिक निवडणूक विधानसभा २०१४ चा उमेदवार होतो आणि सन १९९२-९३ साली पचमढी भोपाल मध्य प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय सेवा योजना भारत सरकार च्या राष्ट्रीय एकात्मता आणि पाजासात्तक दिन परेड निवड शिबीरात शिवाजी विद्यापीठ सल्ग्नित संगमेश्वर कोलेज सोलापूरचे राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक म्हणून प्रतिनिधित्व केले होते .
महोदय
उपरोक्त विषया नुसार आपणास विनंती करतो किकाह्लील कारणामुळे मि जिवंत समाधी घेण्याचे ठरविले आहे
म्याडम मी श्री आनंद गिरजा उर्फ अलका मारुती लोखंडे राहणार सिद्धेश्वर नगर भाग ५ प्लॉट २०६ मजरेवाडी पोस्ट टीकेकरवाडी तालुका जुना उत्तर सोलापूर नवीन दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र भारत वर्ष या पत्यावर असलेले माझे राहते घर माझ्या आईच्या नावे बुद्धवासी गिरजा उर्फ अलका मारुती लोखंडे यांच्या नावे आहे आणि त्यांचा वारस मि स्वतः जिवंत समाधी घेणे करिता चा अर्जदार श्री आनंद गिरजा उर्फ अलका मारुती लोखंडे याचे ताब्यात आणि कब्जात आहे सदरचे आमचे राहते घर मि आणि माझे वडील तसेच माजी आई आणि माझ्या सहा बहिणी यांनी कोणालाही विकले नाही किवा कसल्याही प्रकारे लिहून दिलेले नाही आमचे उप्रोक्ष सदर घर नमूद मिळकत हि त्रयस्त व्यक्तीने माझे आईचे नाव धारण करून आईच्या बनावट सहीने कि ज्या व्यक्तींचा आमच्या कुटुंबाशी काहीही सबंध नाही अशा व्यक्तीने विकले किवा गहान खत किवा सावकारी कर्जे घेतली असण्याची शक्यता आहे त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबातील व्यक्तीना मला आरोग्याचे त्रास होत आहेत आणि मला जीवे मारण्याचे प्रयत्न होत आहेत केवळ माझे सहित आम्हा लोखंडे कुटुंबियांना त्रास देण्याच्या उद्देशाने सदरची मिळकत हि वक्फ बोर्डास हि लिहून देऊन आणि दानपत्र वक्फ करून वक्फ बोर्डाकडे नोंद केली असण्याची शक्यता आहे मात्र माझे सहित आम्ही लोखंडे कुटुंबीय हे हिंदू असलेने असे करण्याची आमची माझी अजिबात इचा नाही.
तसेच म्याडम मि सन १९८७ पासून मी दिलेल्या स्पर्धा परीक्षा यांची मुलाखत पत्रे आणि माझी शैक्षणिक कागदपत्रे लग्न पत्रिका छापतात अशा प्रकारे छापून माझी आणि समाजातील स्पर्धा परीक्षा उतीर्ण मागासवर्गीय उमेदवाराची जातीची आणि शैक्षणिक छापून त्यावर बोर्ड विद्यापीठ प्राचार्य यांच्या बनावट सही शिक्के उमटून यांच्या आधारे शासकीय निमशासकीय खाजगी शाळा महाविद्यालये मध्ये नोकर्या करीत आहेत आणि इतराना नोकर्या विकत आहेत सदर पैशाचा वापर करून नोकर्या करणारे यांनी माझे डेमी करून आणि माझे चेहर्याचे मास्क डेमी वापरून समाजातील स्त्रियाची आणि मानवी अवयवाची तस्करी केली आहे आणि आज तागायत करीत आहेत तसेच अश्लील चित्रीकरण करून त्याची संकेत स्थळे चालउन माझे नाव धारण करून देशातीलो विविध बँकाची कर्जे घेतली जात आहेत तसेच माझ्या विमा पोलीस्या घेऊन त्या क्लेम करून पैसे केले जात आहेत आणि माझे कुटुंबातील व्यक्तीच्या नावे आणि माझ्या नावे तसेच माझ्या बँक खाती चालविली जात आहेत
माझ्या पत्रकारितेचा आणि माझी माध्यमे साप्ताहिक राष्ट्र तस्वीर टाइम्स ,साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त , नाब्ठ्ली विजयप्रताप , शासन संवाद , द डिजिटल प्रेस , द डिजिटल मिडिया इत्यादी चा संपादक मालक मुद्रक प्रकाशक आहे याच पत्रकारिता चा वापर करून दोन नंबर आणि एक नंबर तसच शोर्ट व्हिसा वर भारतात आलेल्या आतंकवादी कि ज्यांचे ब्रेन भारतीय प्रशासकीय सेवेत सेवा करणाऱ्या अधिकारी यांचे शरीरात ट्रांसप्लांट केले आहेत अशा अधिकारी यांना समाजातील समाज कंटक आणि आतंकवादी प्रवृत्तीचे पाकिस्तानी धार्जिणी माझे नाव धारण करून खंडण्या गोळा करून सदर पैशावर आपल्या देशात आतंकवाद पसरवित आहेत यांची तक्रार शासन दरबारी करूनही शासन कारवाई करीत नसलेने तसेच शासकीय सेवेत कि पदावर असलेले व्यक्तीकडून व्यावसाकाकडून खंडण्या घेऊन सदर पैशासाठी माझे आणि माझे कुटुंबातील आणि माझ्या माद्य्माच्या नावे बँक खाते चालउन त्यावर सदर रकमा जमा ठेऊन सदरे पैशाच्या आधारे आपल्या देशात आतंकवाद पसरवित आहेत
राष्ट्रपती महोदय यांनी या मध्ये माझी पत्नी मालन दगडू बनसोडे हिस माझे लग्न पूर्वीचे अश्लीलतेचे आयुष्य आणि लग्ना नंतर चे आयुष्य आणि सदरचे अश्लीलतेचे नेटवर्क आणि संकेत स्थळे चालविणारे यांना त्याच नेटवर्क मधील समाजातील समाज कंटक आणि आतंकवादी प्रवृत्तीचे पाकिस्तानी धार्जिण्या व्यक्ती बलक मेल करून पैसा करीत आहेत त्यामुळे माझी पत्बी मालन दगडू बनसोडे हि आणि दोन नंबर व्यावसाईक मला जीवे मारण्याची शक्यता आहे मला जीवे मारल्या नंतर माझ्या पत्नीला सदर व्यवसायासाठी वापरण्याची शक्यता आहे तरी राष्ट्रपती महोदय यांना विनंती कि माझे नावाने आणि माझ्या कुटुंबातील नावाने समजतील त्रयस्त व्यक्तीच्या जमिनी म्हणजे वक्फ ची वक्फ बोर्डास नोंद घेऊ देऊ नये असे आदेश देऊन आम्हा लोखंडे कुटुंबियाचे प्राण वाचवावेत
मला जीवे मारण्याच्या उदीशाने माझा काहीही सबंध नसताना समाजातील कुटुंबाची मिळकती राहती घरे जमिनी वाहने ह्या माझे नाव धारण करून मिळकत दारणा जमीन मालकांना वाहन मालकांना माहित न होता म्हणजे घर जागा जमिनी मालकांना माहित न होता समाजातील त्रयस्त व्यक्तीना विकल्या आहेत म्याडम समाजातील कोणत्याही व्यक्तींच्या मिळकती मि आणि माझे कुटुंबीय यांनी विकत घेतल्या नाहीत किवा विकल्या नाहीत तसेच मिळकती वक्फ केल्या नाहीत आणि काही प्रसंगी घर जागा जमिनी किवा मिळकती ह्या वक्फ करून वक्फ बोर्डास नोंद केल्या आहेत त्यामुळे घर जागा जमिनी मालक म्हणजे मिळकत दाराक्डून मला संपविण्याचा कट कारस्थाने करीत आहेत त्यामुळे थोडक्यात असे कि मि श्री आनंद गिरजा उर्फ अलका मारुती लोखंडे याने समाजातील कोणाचीही मिळकत खरेदी किवा लिहून घेतली नाही किवा दान घेतली नाही आणि कोणालाही लिहून दिली नाही किवा दान केली नाही किवा वक्फ केली नाही आणि वक्फ बोर्डास नोंद केली नाही त्यामुळे सदर वर नमूद प्रकारचे मिळकतीचे आज पर्यंतचे व्यवहार होऊ देऊ नयेत याचे कारण असे कि समाजातील अशा प्रकारे मिळकतीचे माझे नाव धारण करून मिळकत दारणा माहित न होता व्यवहार करणारे मला वर नमूद मिळकत दाराकडून जीवे मारण्याचा , वध करण्याचा प्रयत्न करीत आहेत
तसेच म्याडम मि सन १९८७ पासून मी दिलेल्या स्पर्धा परीक्षा यांची मुलाखत पत्रे आणि माझी शैक्षणिक कागदपत्रे लग्न पत्रिका छापतात अशा प्रकारे छापून माझी आणि समाजातील स्पर्धा परीक्षा उतीर्ण मागासवर्गीय उमेदवाराची जातीची आणि शैक्षणिक छापून त्यावर बोर्ड विद्यापीठ प्राचार्य यांच्या बनावट सही शिक्के उमटून यांच्या आधारे शासकीय निमशासकीय खाजगी शाळा महाविद्यालये मध्ये नोकर्या करीत आहेत आणि इतराना नोकर्या विकत आहेत सदर पैशाचा वापर करून नोकर्या करणारे यांनी माझे डेमी करून आणि माझे चेहर्याचे मास्क डेमी वापरून समाजातील स्त्रियाची आणि मानवी अवयवाची तस्करी केली आहे आणि आज तागायत करीत आहेत तसेच अश्लील चित्रीकरण करून त्याची संकेत स्थळे चालउन माझे नाव धारण करून देशातील विविध बँकाची कर्जे घेतली जात आहेत तसेच माझ्या विमा पोलीस्या घेऊन त्या क्लेम करून पैसे केले जात आहेत आणि माझे कुटुंबातील व्यक्तीच्या नावे आणि माझ्या नावे तसेच माझ्या बँक खाती चालविली जात आहेत म्याड माझ्या पत्रकारितेचा आणि माझी माध्यमे साप्ताहिक राष्ट्र तस्वीर टाइम्स ,साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त , नाब्ठ्ली विजयप्रताप , शासन संवाद , द डिजिटल प्रेस , द डिजिटल मिडिया इत्यादी चा संपादक मालक मुद्रक प्रकाशक आहे याच पत्रकारिता चा वापर करून दोन नंबर आणि एक नंबर तसच शासकीय सेवेत कि पदावर असलेले व्यक्तीकडून व्यावसाकाकडून खंडण्या घेऊन सदर पैशासाठी माझे आणि माझे कुटुंबातील आणि माझ्या माद्य्माच्या नावे बँक खाते चालउन त्यावर सदर रकमा जमा ठेऊन सदरे पैशाच्या आधारे आपल्या देशात आतंकवाद पसरवित आहेत
राष्ट्रपती महोदय माझे डेमी करून आणि माझ्या चेहर्याचा मास्क वापरून समाजात पाकिस्तानी आतंकवादी धार्जिणी समाज कंटक समाजात संघटीत आर्थिक गुन्हे करीत आहेत जसे कि बँकांना बोगस कागदपत्राच्या आधारे कर्जे घेऊन फसविणे देशाच्या विविध जिल्ह्याच्या कोषागार कडे शासनाच्या येणाऱ्या रकमा आणि जमा होणार्या महसुलावर हात मारणे असे एक ना अनेक गुन्हे माझे नाव चेहरा आणि डेमी करून आणि माझा पत्ता वापरून करीत आहेत
म्याडम वरील सर्व कारणामुळे विशेष करून माझ्या शिक्ष्निक कागद पत्राचा वापर करून शासकीय निमशासकीय आणि खाजगी नोकर्या करीत आहे आणि माझे चेहर्याचे मास्क आणि डेमी करून त्याचा वापर करून अश्लीलता चित्रीकरण करून मि ज्या ठिकाणी नोकरीस जातो तेथे तेपोह्चून मला नोकरी करू दिली जात नाही तसेच माझे नावे बँक कहती चाल उन त्यावर खंडन्या आणि भ्रष्टाचार इतरांची लुटलेली मिळकत आणि स्थावर आणि जंगम मिळकत पैसा करून तो माझे नावे बँकेत ठेऊन त्यावर आपल्या देशात आतंकवाद पसरवित आहेत तसेच माझे संसार होऊ दिला नाही माझे शरीर सोबत वैद्यकीय क्षेत्रातील विविध यंत्राचा आणि दिव्हैस चा वापर करून मला त्रास दिला जात आहे तसेच माझे राहते घरी रिमोट चे घुशी विषारी साप यांचे आधारे मला जीवे मारण्याचा प्रयत्न होत आहे ठोक्यात मला जगू दिले जात नाही आणि मला संसार करू दिला जात नाही गेली कित्येक दिवसापासून मला अन्न पाणी यातून विविध रसायने घालून कृत्रिम रित्या लैगिक दुर्बलता आणून मि आत्म हत्या करावी असे प्रयत्न होत आहेत याच्या तक्रारी मि वारवार सोलापूर पोलिसात पोलिसांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे केंद्र व राज्य शासनाकडे केली असताना त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही आणि मला न्याय मिळला नाही मि कितीही त्रास झाला तरी कधीही आत्महत्या करणार नाही आणि मला जर माझे राहते घरी किवा रस्त्यावर माझा अपघात करून मला जीवे मारले गेले तर तो अपघात नसून पूर्व नियोजित माझा वध असणार आहे त्यामुळे मला चैत्य भूमी किवा विठल मंदिर येथे मला विधिवत हिंदू किवा बौद्ध धर्मोपचार पद्धतीने जिवंत समाधी घेण्यास परवानगी मिळावी हि नम्र विनंती
म्याडम सध्या इंग्रजी साप्ताहिक आनंद्लोखंडे वृत्त मंथली विजयप्रताप द डिजिटल प्रेस द डिजिटल मिडिया शासन संवाद समाज पुढारी इत्यादी न्यूज पोर्टल या वर्तमान पत्त्राचा संपादक मालक मुद्रक प्रकाशक आहे सदर वर्तमान पत्राच्या लिंक पुढे दिल्या आहेत त्या पहाव्यात
https://shasansanwad.blogspot.
https://
https://1thedigitalpress.
https://
https://anandlokhandevruttanp.
आपला विश्वासू
श्री आनंद मारुती लोखंडे
एमएससी एमएड एमएमसीजे सीसीजे
सिद्धेश्वर नगर भाग पाच प्लॉट नंबर २०६
मजरेवाडी पोस्ट टीकेकरवाडी
तालुका जुना उत्तर सोलापूर आणि
नवीन दक्षिण सोलापूर
संपादक मालक मुद्रक प्रकाशक
साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त मंथली विजयप्रताप
मोबाईल क्रमांक ९९६०२०७४५३
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा