मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सोलापूरचे सुपुत्र शूशीललुमार शिंदे याबावाढदिवसाच्या हार्दिक शुभेचा ....

रघु ३५० चित्रपट ६ सप्टेंबरला महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

सोलापूर मारामारी  ॲ क्शन   न्यायासाठी   ची   लढाई   आणि   मिळणार   यश   हे   सार   मोठ्या   पडद्यावर   पाहणं   प्रेक्षकांना   रंजक  वाटत  आजवर   असे   अनेक  चित्रपट आले ज्यामध्ये  न्यायासाठीची लढाई पाहायला मिळाली यात भर घालत मोठ्या पडद्यावर रघु ३५० या चित्रपटाच्या  ट्रेलर ने  सबंध राज्यात हवा केली आहे आणि आता देशभरही हवा होण्याची शक्यता आहे हा चित्रपट म्हणजे रघु ३५० चित्रपटाच्या पोस्टरने ट्रेलर ने प्रेक्षकांच्या मनात घर केलं यानंतर आता या चित्रपटाच्या रावडी अशा ट्रेलरने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत सदरचा रघु ३५० मराठी  चित्रपट येत्या ६    सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहात  प्रदर्शित होणार आहे त्यात यापूर्वी चित्रपटाला ट्रेलर पाहून साऱ्यांच्या भुवया  उंचावल्या  आहेत रघु ३५० या चित्रपटाच्या २३२    मिनिटाच्या ट्रेलरमध्ये तुफान राडे होताना पाहायला मिळतात प्रेमासाठी सत्तेसाठी ही लढाई ट्रेनमध्ये पाहायला मिळते आहे विजय उदगीर विजय ...

राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री.एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील बार्शी रोडवरील हातलाई मंगल कार्यालयात शिवसेनेचा भव्य मेळावा

धाराशिव - राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री.एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील बार्शी रोडवरील हातलाई मंगल कार्यालयात शिवसेनेचा भव्य मेळावा शनिवार,दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात धाराशिव -कळंब विधानसभा मतदारसंघातील शाखांचे प्रातिनिधिक स्वरूपात फलक पूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी केले आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे शनिवारी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील बार्शी रोडवरील हातलाई मंगल कार्यालयात शिवसेनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. सुधीर पाटील यांनी गेल्या महिन्यातच शिवसेनेत प्रवेश केला असून, त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर जिल्हा संघटकपदाची जबाबदारी सोपवली आहे. सुधीर पाटील यांनी शिवसेना पक्षाच्या संघटन वाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी महिनाभरात धाराशिव -कळंब विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांना भेटी देऊन पु...

महिला पत्रकारांनी स्त्रीयाच्या समस्या प्रभावी पणे समाजापुढे मांडाव्या आदर्शच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील , भागिरथी परिवाराच्या वतीने महिला पत्रकार व योग शिक्षकांचा सन्मान !

महिला पत्रकारांनी स्त्रीयाच्या समस्या प्रभावी पणे समाजापुढे मांडाव्या आदर्शच्या  सरचिटणीस प्रेमाताई पाटील , भागिरथी परिवाराच्या वतीने महिला पत्रकार व योग शिक्षकांचा सन्मान ! धाराशिव : महिला पत्रकारांनी स्त्रीयाच्या समस्या प्रभावी पणे समाजापुढे मांडाव्या आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांनी केले धाराशिवच्या भागिरथी परिवार यांच्या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शहरातील महिला पत्रकार व योग शिक्षकांचा सन्मान आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आळा त्या प्रसंगी त्या बोलत होत्या       सर्वप्रथम प्रमुख उपस्थिती असलेल्या सर्व महिला पत्रकार योगशिक्षिका व सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची पूजा व आरती संपन्न झाली .       त्यानंतर गणेश उत्सवा निमित्ताने स्त्री शक्तीचा गौरव म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार प्रतिवर्षीप्रमाणे या ही    वर्षी करण्यात आला .       सध्याच्या जीवनशैलीत सध्याच्या    अत्यावश्यक अस...

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी मुंबई, दि.१३: १५ सप्टेंबर रोजी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान मंदिराचे लोकार्पण होणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजी राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र' आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचा शुभारंभ होणार आहे.  कार्यक्रमांसाठी प्रमुख उपस्थिती संविधान मंदिरांचा लोकार्पण सोहळा राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत रविवार दि१५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे.                                आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स...

पुणे फेस्टिव्हलला पूर्वीप्रमाणे वैभवाचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन पुणे ,  दि.  13 :  सुमधूर सनईवादन ,  सेतू-कथ्थक व भरतनाट्यमचा मिलाफ असणाऱ्या नव्या स्वरूपातील नृत्याविष्कारातून गणेशवंदना ,  महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठांवर आधारित संबळवादन ,  गुजराती लोकनृत्य डांग ,  डाकला या गुजराती संगीतावर आधारित गरबा नृत्य ,  राष्ट्रीय एकात्मतेचा दर्शन घडविणारे ईशान्य भारतातील बांबू नृत्य ,  द ग्लोरी ऑफ सरहद ,  आंतरराष्ट्रीय सलोख्याचा संदेश देणारा  ‘ वसुधैव कुटुम्बकम् ’  नृत्याविष्कार ,  महाराष्ट्राची परंपरा असणाऱ्या लावणीच्या  ‘ ऱ्हिदम ऑफ लावणी ’  श्री गणेश आरती ….  अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने ३६ व्या पुणे फेस्टिव्हलचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पुणे हा फेस्टिव्हल सर्वांचा कार्यक्रम असून त्याचे आकर्षण वाढले पाहिजे ,  फेस्टिव्हलला पूर्वीप्रमाणे वैभवाचे दिवस आणण्यासोबत पुण्याची सांस्कृतिक चळवळ अशीच बहरत राहण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे ,  याकरीता शासन पाठीशी खंबीरपणे उभे राहिल ,...

सोलापूरच्या जनतेनी कोणतीही पूर्व सूचना देता अचानक रस्त्यावर उतरून रेल्वे चे रूळ उखडले तर ...होणार्या अनर्थास भारत आणि म्म्हाराश्त्र सरकारच जबाबदार

सन २०१३ पासून ७४ कोटी रुपयाचे व्याज काय झाले असते ,या निष्काळजी कृती शून्य कारभारास कोण जबाबदार  भारत सरकारने दिलेल्या  ७४ कोटी अनुदानातून  घेतलेल्या २१० बसेस चे काय झाले सोलापूरच्या जनतेनी कोणतीही पूर्व सूचना देता अचानक रस्त्यावर उतरून रेल्वे चे रूळ उखडले तर ...होणार्या अनर्थास भारत आणि म्म्हाराश्त्र सरकारच जबाबदार  सोलापूर महानगर पालिका  परिवहन खाते आणि बस तयार करणारी कंपनी यांच्यातील गेली 10 वर्षे सुरु असलेलाला वाद केव्हा संपून सोलापूरच्या नागरिकांना बसेस उपलब्ध होणार ... कोर्टाला सुद्धा झोप लागली आहे काय ?  सध्या सोलापूर महानगर पालिका हि प्रशासनाच्या हातात आहे आणि सध्या महानगर पालिकेस काळजी वाहू महापौर आहेत त्यांना जरी नवीन निर्णय घेता येत नसले तरी प्रशासनाच्या मदतीने आपल्या सोलापूर शहरास केंद्र शासनाने स्मार्ट सिटी करण्यासाठी आणि सोलापूर शहरासाठी बसेस घेण्यासाठी दिलेल्या ७४ कोटी अनुदानातून गेह्त्लेल्या २१० बसेस चे काय झाले जर सदर अनुदान ची रक्कम हि महानगर पालिकेने कर्ज घेतले असते तर अधिकारी आमी महापौर हे सक्रीय झाले असते केवळ सदर ७४ कोटी हे संपूर्ण अनु...